ETV Bharat / state

वर्धा जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा मृत्यू - jail

27 मे'च्या रात्री शौचालयाला जाताना तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वर्धा जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा मृत्यू
author img

By

Published : May 29, 2019, 3:08 PM IST

वर्धा - जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हत्येच्या गुन्ह्यात मागील एक वर्षांपासून हा कैदी शिक्षा भोगत होता. हरी बळवंत सोनार, असे मृताचे नाव आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

हरीभाऊ बळवंत सोनारे (वय ६०, रा. पवनार) हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. 27 मे'च्या रात्री शौचालयाला जाताना तो जमिनीवर कोसळला. कारागृहात कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी आणि कारागृहाचे अधीक्षक प्रदिप इंगळे तसेच कारागृहाचे उपअधीक्षक विजय कसबे यांनी कैद्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी कैदी हरिभाऊ सोनारेला मृत घोषित केले.
शवविच्छेदन नागपूर येथे होत असल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

Intro:mh_war_karagrhuat_kaidyacha_mrutyu_vis1_7204321

वर्धा कारागृहात झाला कैद्याचा मृत्यू

हृदयविकाराचा झटक्यानी मुत्यू झाल्याचा संशय

कैदी खुनाच्या गुन्हात न्यायालयीन बंदी शिक्षा भोगत होता

वर्धा कारागृहातील कैद्यांच्या मृत्यू झाला आहे. हत्येच्या गुन्ह्यात मागील एक वर्षांपासून सजा भोगत होता. 27 मेच्या रात्री जमिनीवर कोसळला. त्याला लागलीच जेल कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याला नागपुरात नेण्यात आले. हरी बळवंत सोनार वय 60 असे मृतकाचे नाव आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी दुजोरा दिला.

हरीभाऊ बळवंत सोनारे वय ६० वर्ष रा.पवनार येथील असून हत्येचा गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याला 27 मे रोजी त्याची प्रकृती बिघडली. शौचालयाला जाताना जमिनीवर कोसळला. कारागृहात ड्युटीवर हजर असलेले कर्मचारी आणि कारागृहाचे अधिक्षक प्रदिप इंगळे तसेच कारागृहाचे उपअधीक्षक विजय कसबे यांनी कैद्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी पोहचले असता डॉक्टरांनी कैदी हरिभाऊ सोनारे मृत घोषित केले.

शवविच्छेदन नागपूर येथे होत असल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले. त्याचा मृत्यूचे प्राथमिक कारण हे हृदय विकाराचा झटक्याने झाल्याचा संशय झाला असल्याचे बोलले जात आहे. शव विच्छेदनाच्या अहवाल नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले जात आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.