ETV Bharat / state

वर्ध्यात उष्मघाताने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - nagpur

समुद्रपूर तालूक्यातील उमरी (कुर्ला) येथे कामानिमित्त आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा उष्मघाताने मृत्यू झला. बाळकृष्ण इवनाथे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस स्टेशनला कार्यरत होते.

उष्माघाताने बळी गेलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण इवनाथे
author img

By

Published : Jun 8, 2019, 2:27 PM IST

वर्धा - समुद्रपूर तालूक्यातील उमरी (कुर्ला) येथे कामानिमित्त आलेल्या एका पोलीस कर्मचाऱयाचा उष्मघाताने मृत्यू झला. बाळकृष्ण इवनाथे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस स्टेशनला कार्यरत होते.

बाळकृष्ण इवनाथे हे नागपूर जिल्ह्यातील बेला येथून कामानिमित्त दुचाकीने वर्ध्याला येत होते. यावेळी त्यांना रखरखत्या उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी दुचाकी थांबवत झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा तेथेच मृत्यू झाला.

ही घटना उमरी कुर्ला बसथांब्याजवळ घडल्याने बसस्थानाकावरील काहींना व्यक्ती झोपून असल्याचे पाहून शंका आली. यावेळी जवळ जाऊन पहिले असता मृत्यू झाल्याच्या संशयाने समुद्रपूर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारावर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पोलीसांनी व्यक्तीची पाहणी केली. तपासानंतर काही कागदपत्रांच्या आधारे मृतक इसमाचे नाव बाळकृष्ण इवनाथे असल्याचे पुढे आले. त्यांनतर मृतक पोलीस शिपाई आसल्याचे कळताच तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. मृतदेह शव विच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर प्राथमिक अंदाजानुसार हा उष्मघाताचा बळी ठरल्याचे समजते.

यावर्षी तब्बल आठ जणांचा उष्माघाताने मृत्यू -

उष्णतेचा प्रकोप थांबण्याचे नाव दिसत नाही. मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असतांना बाहेर जाण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच काम पडल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना जिल्ह्यात ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिकरित्या दिसून येत आहे. वाढते तापमान पाहता जिल्ह्यात अतिउष्ण तापमान राहण्याची शक्यता असल्याने 11 जूनपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Intro:mh_war_ushmaghat_mrutyu_vis1_7204321

उष्माघाताच्या प्रकोपचा नववा बळी ठरला पोलीस कर्मचारी

- समुद्रपुर तालुक्यातील उमरी(कुर्ला) बसस्थानकावरील वरील घटना

- मागील १५ दिवसात ८ जणांचा उष्माघाताने मृत्यूचा अंदाज

तापमानाने उच्चांक गाठत उष्णतेने आठवा बळी घेतला. हा बळी ठरला नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस स्टेशनचा कर्मचाऱ्यारी. कामानिमितत्य वर्धेला येत असतांना समुद्रपूरच्या उमरी कुर्ला येथील त्याचा मृत्यू झाला. बाळकृष्ण इवनाथे असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

या घटनेने तापमानाने आपला प्रकोप दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उष्णतेच्या लाटीने चांगलाच कहर केला आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम पडताना दिसत आहे.नागपूर जिल्ह्यातील बेला येथून कामानिमित्य वर्धेला दुचाकीने येत होता. यावेळी त्याला प्रचंड असलेल्या उन्हामुळें अस्वस्थ वाटू लागले. त्याने दुचाकी थांबवत झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तिथेच मृत्यू झाला.

ही घटना उमरी कुर्ला बसस्टॉप जवळ घडली काहींना व्यति झोपून असल्याचा पाहून संशय आला. यावेळी जवळ जाऊन पहिले असता मृत्यू झाला की काय समुद्रपूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी पोहचताच पाहणी केली. काही कागदपत्रांच्या आधारे बाळकृष्ण इवनाथे अस मृतक इसमाचे नाव असल्याचे पुढे आले. त्यांनतर पोलीस शिपाइ आल्याकगे कळतात तेथील पोलीस स्टेशनला माहिती दिली. मृतदेह शव विच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होत असले तरी प्राथमिक अंदाजानुसार उष्मघाताचा बळी ठरला आहे.

यंदा आठ जणांचा मृत्यू, आठवडाभर रेड अलर्टची घोषणा

उष्णतेचा प्रकोप थांबण्याचे नाव दिसून येत नाही आहे. मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असतांना बाहेर जाण्याचे टाळा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच काम पडल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आई असताना जिल्ह्यात ८ जनांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. वाढते तापमान पाहता जिल्ह्यात अति उष्ण तापमान राहण्याची शक्यता असल्याने 11 जून पर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.