ETV Bharat / state

विदेशातील नोकरीचे आमिष पडले महागात; वर्ध्यातील दोन तरुणांची फसवणूक - wardha

वर्ध्याच्या हिंगणघाट येथील दोन तरुणांची विदेशात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे. यात साडेतीन लाख रुपये भरल्यानंतर अधिक पैशांची मागणी झाल्याने फसवणूक झाल्याचे उघकीस आले.

तरुणांची फसवणूक
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:12 AM IST

वर्धा - येथे मागील काही काळात ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. वर्ध्याच्या हिंगणघाट येथील दोन तरुणांची विदेशात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली होती. यात साडेतीन लाख रुपये भरल्यानंतर अधिक पैशांची मागणी झाल्याने फसवणूक झाल्याचे उघकीस आले. दोन्ही युवकांनी हिंगणघाट पोलिसात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी दोन्ही नायजेरियन महिला आणि पुरुषाला पालघर जिल्ह्यातून अटक करत जेरबंद केले. सौरभ काळे आणि त्याचा मित्र असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

विदेशातील नोकरीचे आमिषदाखवत दोन वर्धातील तरुणांची फसवणूक
हिंगणघाट येथील दोन युवकांनी हॉटेल मॅनेजमेन्टचा नागपुरातून अभ्यासक्रम पूर्ण केला. परदेशातील हॉटेल मॅनेजमेंटसाठी चांगल्या नोकरीचे स्वप्न पहिले. नोकरीचा शोधासाठी इंटरनेटची मदत घेतली. यात एका ऑनलाईनसाईटवर विश्वास ठेवला. यात संभाषण सुरू झाले. इंग्रजी भाषेची लय पाहता विश्वास बसला. त्यानंतर अडम टीमीटायो जॉन्सने नोकरीसाठी इंग्लंडला पाठवतो असे आमिष दिले. परदेशात जावे लागणार यासाठी व्हिजा काढावा लागेल असे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी 1 लाख 71 हजार रुपये भरण्यास सांगितले. चांगल्या पगाराची नोकरी मिळणार, डॉलरमध्ये पगार मिळणार या आमिषाला युवक बळी पडले. अखेर हे आमिष चांगलेच महाग पडले. यासाठी दोघांत मिळून साडेतीन लाख रुपये भरलेही एवढे पैसे भरूनही अधिक पैशांची मागणी केली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे सौरभला जानवले. त्यांनतर दोघांनीही हिंगणघाट पोलीस स्थानक गाठले.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पीएसआय परमेश्वर आगासे यांना चौकशीत हे फोन कॉल मुंबईतून येत असल्याचे समजले. यात सायबर सेलचच्या मदतीने बँके खाते कोणाचा नावाने आहे पाहिले असता अन्नामारी एरीकोयानाथन या महिलेचे नाव पुढे आले. त्यानंतर त्या महिलेला पालघर जिल्ह्यातील वसईयेथून अटक करत विचारपूस करण्यात आली. यावेळी अडम टीमीटायो जॉन्सनचे नाव पुढे आले. हाच तो फोनवरून बोलून संभाषण करत असल्याचे ससमजले. दोघांनाही हिंगणघाट पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी अडमकडून तब्बल एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याच्याकडील सिमकार्ड, चेकबुक, डोंगल, राऊटर, मोबाईल, लॅपटॉप प्रिंटर,पासपोर्टच्या प्रति जप्त करण्यात आल्या आहेत.ऑनलाई व्यवहार करताना विश्वास ठेवणे जरा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईच्या जाळ्यात अमिषाला बळी पडू नये. कुठल्याही बाबतीत खात्रीशीर आणि अधिकृत पद्धतीचा अवलंब करून त्यानंतरच पैशांचा व्यवहार करावे असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आले आहे.

Intro:परदेशातील नौकरीचे अमिश, नायजेरियन नागरिकांकडून दोन तरुणांची फसवणूक

- हिंगणघाट तालुक्यातील दोन युवक

- परदेशातील नौकरीची भुरळ पडली चांगलीच महाग

- इंगलंडला नौकरीसाठी पाठवतोय म्हणून दिले होते अमिश

- व्हिज काढण्यासाठी मागितले होते पैसे

- साडेतीन लाख भरूनही पैश्याची मागणी

- महिला आणि पुरुष आरोपीला अटक,

- 1 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

मागील काही काळत ऑनलाई पद्धतीचा अवलंब करत फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट येथील दोन तरुण परदेशातील नोकरीच्या अमिष दाखवत फसवणूक करण्यात आली. यात साडेतीन लाख रुपये भरल्यांनातर अधिक पैश्याची मागणी झाल्याने फसवणूक झाल्याचे समजले. दोन्ही युवकांनी हिंगणघाट पोलिसात जाऊन तक्रार दिली. हिंगणघाट पोलिसांनी दोन्ही नायजेरियन महिला आणि पुरुषाला पालघर जिल्ह्यातून अटक करत जेरबंद केले. सौरभ काळे आणि त्याचा मित्र असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

हिंगणघाट येथील दोन युवकांनी हॉटेल मॅनेजमेन्ट नागपुरातून अभ्यासक्रम पूर्ण केले. परदेशातील हॉटेल मॅनेजमेंटसाठी चांगल्या नौकरीचा स्वप्न पहिले. नौकरीचा शोधासाठी इंटरनेटचा मदत घेतली. यात एका ऑनलाईनसाईटवर विश्वास ठेवला. यात संभाषण सुरू झाले. इंग्रजी भाषेची लय ही पाहता विश्वास बसला. अडम टीमीटायो जॉन्सन याने नौकरीसाठ इंग्लंडला पाठवतो असे आमिष दिले. परदेशात जायचे असल्याने यासाठी व्हिजा काढावा लागेल असे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी 1 लाख 71 हजार रुपये भरण्यास सांगितले. चांगल्या पगाराची नौकरी मिळणार, डॉलरमध्ये पगार मिळणार या आमिषाला बळी पडले. अखेर हे आमिष चांगलेच महाग पडले. यासाठी दोघा मिळून साडेतीन लाख रुपये भरण्यास भरलेही एवढे पैसे भरूनही अधिक पैश्च्याही मागणी केल्याने मात्र आपली फसवणूक झाल्याचे असे सौरभला वाटू लागले. त्यांनतर दोघांनीही हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठले. प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली.

हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पीएसआय परमेश्वर आगासे यांनी चौकशीत हे फोन कॉल मुंबईतून येत असल्याचे समजले. यात सायबर सेलचच्या मदतीने बँके खाते कोणाचा नावाने असल्याचे पाहिले असता अन्नामारी एरीकोयानाथन या महिलेचे नाव पुढे आले. तिला पालघर जिल्ह्यातील वसईयेथून अटक करत विचारपूस करण्यात आली. यावेळी तिने खाते अडम टीमीटायो जॉन्सन याचे नाव पुढे आले. हाच तो फोनवरून बोलून संभाषण करत असल्याचे ससमजले. दोघांनाही हिंगणघाट पोलिसानी अटक करत जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांनी सांगितले.

यामध्ये पालघर जिल्ह्यातून वेग वेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली. यावेळी अडमकडून तब्बल एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात सिमकार्ड, चेकबुक, डोंगल, राऊटर, मोबाईल, लॅपटॉप प्रिंटर, यश पासपोर्टच्या प्रति जप्त करण्यात आल्या आहेत.

ऑनलाई व्यवहार करतांना विश्वास ठेवणे जरा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ऑनलाईच्या जाळ्यात अमिषाला बळी पडू नये. कुठल्याही बाबतीत खात्रीशीर आणि अधिकृत पद्धतीचा अवलंब करून त्यानंतरच पैश्याचा व्यवहार करावे असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.