ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू; दोघे गंभीर - जखमी

शफी लतीफ शाह असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूरचे रहिवासी आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू; दोघे गंभीर
author img

By

Published : Jul 19, 2019, 8:21 PM IST

वर्धा - पुलगाव ते वर्ध्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला असून यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर मुंबई महामार्गावर मलकापूर बोदडपासून काही अंतरावर गुरुवारच्या रात्री घडली. धडक इतकी जबर होती की, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. शफी लतीफ शाह असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूरचे रहवासी आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू; दोघे गंभीर

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील ईश्वर बोरकर, राम अपैय्या हे कारचालक शफी लतीफ शाहसोबत पुलगावमार्गे अमरावतीला गेले होते. काम आटोपून चंद्रपूरकडे परत जाताना अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला गेली. यात कारचालक शफी लतीफ शाह यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पुलगाव पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. जखमींना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आले असून मृतकाचे शव पुलगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे.

Intro:अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू, दोघे गंभीर

- दोघे गंभीर जखमी , मलकापूर जवळील घटना

वर्धा ते पुलगाव दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना नागपूर मुंबई महामार्गावर मलकापूर बोदड पासून काही अंतरावर गुरुवारच्या रात्री घडली. धडक इतकी जबर होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. शफी लतीफ शाह असे मृतकाचे नाव असून चंद्रपूरचा रहवासी आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील ईश्वर बोरकर , राम अपैय्या हे कारचालक शफी लतीफ शाह सोबत पुलगाव मार्गे अमरावतीला गेले. काम आटोपून चंद्रपूरकडे परत जाताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटके आणि गाडी रस्त्याच्या कडेला गेली. यात कार चालक शफी लतीफशाह याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

पुलगाव पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. जखमींना गाडीच्या बाहेर काढून उपचार्थ रवाना करण्यात आले. तर मृतकाचे शव पुलगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरु आहेBody:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.