वर्धा - दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात मेडिकल आणि दवाखाना सोडून सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी लॉकडाऊनला अधीन राहून पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, आर्वी पुन्हा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. पुन्हा कामकाज सुरू झाल्याने वर्धा शहरामध्ये गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धेत दोन दिवसांच्या पूर्णतः बंद नंतर बाजारपेठ खुली; आर्वीमधील महत्त्वाच्या बाबी वगळता इतर बंद - wardha corona update
दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात मेडिकल आणि दवाखाना सोडून सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी लॉकडाऊनला अधीन राहून पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, आर्वी पुन्हा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
वर्धेत दोन दिवसांच्या पूर्णतः बंद नंतर बाजारपेठ खुली; आर्वीमधील महत्त्वाच्या बाबी वगळता इतर बंद