ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड: पीडितेवर जन्मगावी थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

अंत्यविधीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडितेच्या अंत्यदर्शनासाठी परिसरात नागरिक गर्दी करत आहेत.

funeral
हिंगणघाट जळीतकांड: पीडितेवर जन्मगावी होणार थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
author img

By

Published : Feb 10, 2020, 4:04 PM IST

Updated : Feb 10, 2020, 5:09 PM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची आज अखेर प्राणज्योत मालवली. या पीडितेचा मृतदेह तिच्या जन्मगावी दारोडा येथे आणण्यात आला आहे. याच ठिकाणी नदी शेजारी असलेल्या मोक्षधामवर तिच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

हेही वाचा - LIVE : हिंगणघाट जळीतकांड; नातेवाईकांचा आक्रोश, आरोपीलाही जाळून मारण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी

अंत्यविधीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडितेच्या अंत्यदर्शनासाठी परिसरात नागरिक गर्दी करत आहेत. पीडितेचा भाऊ जळगावहून अद्यापपर्यंत आला नसल्याने या विधीला थोडा उशीर होत आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : खटला जलदगती न्यायालयात चालवणार, तर पीडितेच्या भावाला नोकरी

Intro:Body:हिंगणघाट : हिंगणघाट येथील जळीत हत्याकांड प्रकरणी पीडित प्रत्येकीचा मृतदेह जन्मगावी दरोडा येथे आणण्यात आले आहेत थोड्याच वेळात गावातीलच नदी शेजारी असलेल्या मोक्षधामवर्ती तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या मक्‍यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत तसेच परिसरात पूर्ण स्वच्छता ही करण्यात आलेले आहे कामावरती नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हळू जमा होणे सुरू झाले आहेत. पीडिटीचा भाऊ हा जळगाव वरून यायचा असल्याने याठिकाणी अंत्यसंस्काराला थोडा उशीर लागत आहे. मात्र थोड्याच वेळात याठिकाणी अक्षदा मध्ये अंत्यसंस्कार पार पडण्यात आहे.

सोबत wktConclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.