ETV Bharat / state

जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या यात्रेचा मार्ग अशांततेने बदलला....! - 'जय जगत वैश्विक' यात्रा वर्ध्यात

जगभरातील अनेक देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील गरिबी, हिंसा, प्रदूषण, असमानता या समस्यांवर बापूंच्या विचारांनी उपाय सुचवण्याची गरज आहे. जिनिव्हा सर्व जागतिक संघटनांचे कार्यालय असल्याने तिथे याबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.

जय जगत वैश्विक यात्रा
जय जगत वैश्विक यात्रा
author img

By

Published : Jan 31, 2020, 12:42 PM IST

वर्धा - महात्मा गांधीजींच्या जयंतीचे 150 वे वर्ष असल्याने त्यांचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी 'जय जगत वैश्विक' यात्रा केली जात आहे. गांधी जयंतीच्या दिवशी चार महिन्यांपूर्वी या यात्रेला राजघाट येथून सुरवात झाली आहे. एकता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या यात्रेचा पहिला टप्पा सेवाग्राम आश्रमात पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 10 देशातून मार्गाक्रमण करून जिनिव्हाला पोहचणार आहे. कायमच तणावात असलेले भारत-पाकिस्तान संबध 370 कलम रद्द केल्यापासून आणखी ताणले गेले आहेत. त्यामुळे जय जगत वैश्विक पदयात्रा पाकिस्तानमधून जाणार नाही.

गांधीजींचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी 'जय जगत वैश्विक' यात्रा

जगभरातील अनेक देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणमध्ये सुद्धा एक महिना या यात्रेचे नियोजन होते. मात्र, सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे यात बदल करण्यात आला आहे. काही मोजकेच लोक इराणला जाणार असल्याचे, एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजगोपाल यांनी सांगितले.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा

एकता परिषदेचे संस्थापक डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा 10 देशात जाणार आहे. यात्रेदरम्यान 370 दिवसात 11 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेत 10 देशांतील 50 जण सहभागी झाले आहेत. जगातील गरिबी, हिंसा, प्रदूषण, असमानता या समस्यांवर बापूंच्या विचारांनी उपाय सुचवण्याची गरज आहे. जिनीव्हा सर्व जागतिक संघटनांचे कार्यालय असल्याने तिथे याबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.

Intro:वर्धा
mh_war_shati_yatra_121_pkg_7204321

बाईट- डॉ. पीव्ही राजगोपाल, एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष.

जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या यात्रेचा मार्ग अशांततेने बदलला....!

जया जगताचा नारा देत यात्रेकरू जाणार विदेशात

सीमा बंदीसह व्हिसाची अडचण झाल्यानं पाकिस्तानला यात्रेतून बाद,

वर्धा- गांधींच्या आणि बाच्या 150 वे जयंतीवर्ष असल्याने त्यांचा संदेश पोहचवणार आहे. यात्रेचा पाहिला टप्पाच्या आज समारोप गांधींच्या पुण्यतीथी दिनी सेवाग्राम आश्रमातून झाला. गांधींच्या जयंती दिनी चार महिन्यांपूर्वी यात्रेला राजघाट येथून सुरवात झाली असून दुसऱ्या टप्प्यात 10 देशातून संदेश देत जीनेवाला पोहचणार आहे. असे असली तरी पाकिस्तान सारख्या देशात हा संदेश जाता जाता राहिला आहे. सीमेवरील अशांततेमुळे यात्रेचा हा मार्ग बदलण्यात आला आहे.

सध्या वेगवेगळ्या देशांत तनावाच वातावरण निर्माण झाले आहे. 370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानन सीमा बंद केल्याने संबंध ताणले गेले आहे. या देशातील अशांततेचा परिणाम महात्मा गांधीजींचा संदेश जय जगत वैश्विक पदयात्रेवर होताना दिसून येत आहे. यामुळे ही यात्रा आता नेपाळ मार्गे पुढे जाणार आहे. यश इराण मध्ये सुद्धा एक महिना या यात्रेचे नियोजन होते. अमेरिकेसोबत तानालेलता संबंधाने यात बदल करण्यात आला आहे. यात मोजकेच लोक आता इराणला जाणार असल्याचे एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ राजगोपाल यांनी केले.

एकता परिषदेचे संस्थापक डॉक्टर राजगोपाल यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा 10 देशांत 370 दिवसात 11000 किलोमीटर प्रवास करणार आहे. ही यात्रा 10 देशांतील 50 जण सहभागी झाले आहे. जगातील गरिबी, हिंसा, प्रदूषण, असमानता आदी समस्यांवर बापूंच्या विचारांनी उपायांची जिनीवा सर्व प्रमुख संघटनांचे कार्यलाय असणल्याने तिथे चर्चा घडवून आणणार आहे. यांच्या माध्यमातून बदल घडवला जाऊ शकतो. म्हणून यासाठी जागतिक स्तरावर एकमत करण्याचा प्रयत्न आहे. हे एकमत करतांना ब्या एक वर्षच्या यात्रेच्या माध्यमातून साधारण 50 लाख लोक जुळतील या माध्यमातून एक ठोस मत तयार करण्याचा प्रयत्न आहे.

गांधींचा विचार अहिंसा आणि सर्वत्र शांतता नांदावी हाच प्रमुख उद्देश आहे. शिवाय पर्यावरण हा गंभीर विषयाचा दखल न घेतलयास गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागू शकेल यामुळे यातून काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी एकमत होणे गरजेचे आहे. यामुके या यात्रेत केवळ भारतातील नाही तर अनेक लोक सोबत आले आहे. चालणारे जरी 50 जण असले तरी यमध्यमातून भेटून विषयाचे गंभीरता सांगताना अनेक कार्यक्रम घेत लोकांचा समावेश यात करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.