वर्धा- कोरोनाचा सर्वाधिक धोका क्षयरोगाच्या रुग्णांना असतो. त्यामुळे जिल्ह्यातील क्षयरोगाच्या रुग्णांसाठी इम्युनिटी बूस्टर किट तयार करण्यात आली आहे. ही किट जिल्ह्यातील ९६० रुग्णांना घरपोच दिली जाणार आहे. कोरोनाच्या साथीत क्षयरोग असणाऱ्यांना दिलसारुपी शस्त्र उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कक्षात या किट क्षयरोग अधिकारी डॉ. सीमा यांना सोपवण्यात आल्या आहेत. पुढे त्या घरपोच पोहोचवल्या जाणार आहे.
वर्ध्यात क्षयरोगांच्या रुग्णांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'इम्युनिटी बूस्टर किट' - what is the Immunity booster kit
कोरोनाचा सर्वाधिक धोका हा उच्च रक्तदाब, क्षयरोग, मधुमेह, कर्करोग यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांना आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील क्षयरोगाच्या रुग्णांसाठी इम्युनिटी बूस्टर किट तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९६० रुग्णांना या किटचे घरपोच वाटप केले जाणार आहे.
वर्ध्यात क्षयरोगांच्या रुग्णांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'इम्युनिटी बूस्टर किट'