वर्धा - मागील दहा दिवसानंतर वर्ध्यात गुरुवारी पावसाच्या सरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून वातावरणामुळे उकाळ्याने हैराण करणारा पाऊस होता. जिल्ह्याच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. पण वर्ध्यात गुरुवारी हलके ढगाळ वातावरण असतांना अचानक दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली.
वर्ध्यात १० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कोसळधार - वर्धा पाऊस बातमी
जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन पीक हातचे गेले आहेच काही भागात परिस्थिती समाधान कारक असल्यास सतत पाऊस झाल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. तेच कपाशीच्या झाडाची पाती गळ होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही.
पाऊस