ETV Bharat / state

वर्ध्यात अवकाळी पावसासह गारपीट; बळीराजाच्या तोंडचा घास पावसाने हिरावला, होळीचाही बेरंग - वर्धा

अचानक वातावरणात बदल झाला आणि दुपारी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. तुफान बॅटिंग करत झालेल्या गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला. काढायला आलेला गहू झालेल्या गरपीटने जमीनदोस्त झाला. तसेच काही शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला चना आणि गहू एन वेळी झाकायला न मिळाल्याने ओला झाला. तसेच बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारांनी भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले.

समुद्रपूर तालुक्यात झालेली गारपीट
author img

By

Published : Mar 20, 2019, 11:26 PM IST

Updated : Mar 21, 2019, 12:08 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. तसेच अनेक भागात गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. होळी उत्सव रंगांची उधळण करणारा असतो. मात्र, ही होळी शेतकऱ्यांसाठी बेरंग करणारी ठरली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही गारपीठ झाली. यातच झाड कोसळल्यानेही एका बैलाचा मृत्यू झाला.

समुद्रपूर तालुक्यात झालेली गारपीट

अचानक वातावरणात बदल झाला आणि दुपारी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. तुफान बॅटिंग करत झालेल्या गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला. काढायला आलेला गहू झालेल्या गरपीटने जमीनदोस्त झाला. तसेच काही शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला चना आणि गहू एन वेळी झाकायला न मिळाल्याने ओला झाला. तसेच बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारांनी भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले.

समुद्रपूर तालुक्यातील गिरड, वायगाव(गोंड), धामणगाव, खुरसापार, रामनगर, परसोडी, कांढळी, कुर्ला, उमरी या गावातील शेकडो एकरामध्ये असलेला रब्बीतील गहू हरभरा झोपला. ज्वारी मका तसेच भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे फटका बसला. रंगीन होळी बेरंग केली, असे म्हणण्याची वेळ शेतकऱयांवर आली. गारपीटने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला. शेतात आंब्याचे झाड पडल्याने झाडाला बांधून असलेला बैल जागेवरच दगावला. तसेच अनेक घरांनासुद्धा याचा फटका बसला असून घरेसुद्धा क्षतीग्रस्त झालेली आहे.

लवकरात लवकर कृषी विभागामार्फत शेती नुकसानीचे पंचनामे करावे. रब्बी हंगामात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी बोरा एवढी तर काही ठिकाणी त्यापेक्षाही मोठ्या आकाराची गार पाहायला मिळाली. गारपीटीचा फटका मुक्या प्राण्यांनासुद्धा बसला आहे.

Intro:R_MH_20_MARCH_WARDHA_GARPITH_VIS_1

1 फाईल मध्ये व्हिजवल आणि फोटो जोडून FTP केली आहे. प्लस चेक, 1 फोटो बातमीसाठी पाठवला आहे.

वर्ध्यात अवकाळी पावसासह गारपिटी होळीचा सणावर शेतकऱ्यांसाठी बेरंग करणारी ठरली गरपीठ

वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावष पावसाने हजेरी लावली. तसेच अनेक भागात झालेल्या गारपीटने रब्बी पिकांचे नुकसान झाले. होळी उत्सव रंगांची उधळण करणारा असतो. पण ही होळी मात्र बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने ही होळी शेतकऱ्यांसाठी बेरंग करणारी ठरली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याचा ही गारपीठ झाली तसेच झाड कोसळल्याने एक बैलही ठार झाला.

अचानक वातावरणात बदल झाला आणीन दुपारी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. ढगाने पावसाचे चिन्ह दिसू लागले होतेच, मात्र तुफान बॅटिंग करत झालेल्या गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला. काढायला आलेला गहू झालेल्या गरपीटने जमीनदोस्त झाला. तसेच काही शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला चना आणि गहू एन वेळी झाकायला एकही न मिळाल्याने ओला झाला. तसेंच बोराचा आकाराच्या पडलेल्या गारीने भाजीपाला पिकाचेही प्रचंड नुकसान झाले.

समुद्रपूर तालुक्यातील गिरड वायगाव(गोंड) धामणगाव खुरसापार, रामनगर, परसोडी, कांढळी, कुर्ला, उमरी या गावातील शेकडो एकरामध्ये असलेला रब्बीतील गहू हरभरा झोपला. ज्वारी मका तसेच भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे फटका बसला. या गारपिटीने जणूकाही शिमल्यात गरपीठ होत आहे असे चिन्ह निर्माण केले. असे असले तरी रंगीन होळी बेरंग केलीं अशी म्हणण्याचीच वेळ शेतकऱयांवर आली. गारपीट न शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला. शेतात आंब्याचे झाड पडल्याने झाडाला बांधून असलेला बैल जागेवरच दगावला तसेच अनेक घरांना सुद्धा याचा फटका बसला असून घरीसुद्धा क्षतीग्रस्त झालेली आहे

लवकरात लवकर कृषी विभागामार्फत शेती नुकसानीचे पंचनामे करावे. रबी हंगामात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी बोरा एवढी तर काही ठिकाणी त्यापेक्षा। मोठ्या आकाराची गार पाहायला मिळाली. गारपीटचा फटका मुक्या प्राण्यांना सुद्धा बसलाय.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 12:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.