ETV Bharat / state

न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी - मधुकर कांबळे - आर्यन

आर्वी येथील सात वर्षीय मुलाला मारहाण करत गंभीर इजा पोहोचवण्यात आली. या बालकाच्या कुटुंबीयांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी भेट देऊन घटनेची चौकशी केली आणि कुटुंबीयांना धीर दिला. तसेच यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.

न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी
author img

By

Published : Jun 25, 2019, 5:47 AM IST

वर्धा - आर्वी येथील सात वर्षीय मुलाला मारहाण करत गंभीर इजा पोहोचवण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपीला जमीन भेटू देऊ नये, यासाठी प्रयत्न करावे. तसेच तपास योग्य दिशेने करून पिडीत बालकाची आणि कुटुंबीयांची बाजू न्यायालयासमोर सक्षमपणे मांडावी. त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची हमी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी पीडित बालकाच्या पालकांना दिली.

वर्ध्यातील आर्वी येथील सात वर्षाच्या बालकाला आरोपीने मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरीचा आळ घेऊन तापत्या फरशीवर नागडे करून बसवले. त्यामुळे बालकाचा पार्श्वभाग गंभीररीत्या भाजला. मागील आठ दिवसांपासून पीडित चिमुकल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मधुकर कांबळे यांनी पिडीत बालकाच्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन घटनेची चौकशी केली आणि कुटुंबीयांना धीर दिला. तसेच यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सुरुवातीला कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीची पाहणी करत घटनाक्रम जाणून घेतला. त्यांनतर विश्रामगृहात पत्रकार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्याकडून तपासातील प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. रक्त तपासणी अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच पुढील तपास केला जाईल. या प्रकरणात कोणाचाही दबाव न घेता पारदर्शकपणे सखोल तपास करावा. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून इतरांवर जरब बसेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.

न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी

त्यानंतर त्यांनी वर्धा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकाची भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बालकावर होत असलेलया उपचाराची माहिती जाणून घेतली. तसेच बालकाच्या भाजलेल्या भागावर प्लॅस्टिक सर्जरी शासकीय रुग्णालयात शक्य नसल्यास खाजगी रुग्णालयात शासनाच्या खर्चाने करावे, असे सांगितले. तसेच पीडित कुटुंबाला आर्वी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देण्यात येईल आणि पीडित चिमुकल्याचा पुढील शिक्षणाचा खर्च शासन करेल, असे त्यांनी पालकांना सांगितले.

माजी न्यायमूर्ती थुल घेणार कुटुंबाची भेट....

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य(विधी) माजी न्यायमुर्ती सी. एल. थुल आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या घटनेसंदर्भात ते उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या समवेत चर्चा करणार आहेत. तसेच घडलेल्या घटनास्थळाची पाहणी करुन पीडित कुटुंबीयांच्या घरी भेट देणार आहेत. तर दुपारी ३.३० वाजता शासकीय रुग्णालयात पीडित बालक व त्यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करतील.

Intro:न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी - मधुकर कांबळे

-आर्यन च्या शिक्षणाचा खर्च शासन करेल.
- जळलेला भाग प्लास्टिक सर्जरी बरा करा
-पिडीत कुटुंबाला आवास योजनेतून घरकुल देण्याचे निर्देश
- मंगळवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य थुल घेणार कुटुंबियांची भेट

वर्धा- वर्ध्यातील लहान मुलाला मारहाण करत गंभीर इजा पोहचवणारऱ्या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी, न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपीला जमीन भेटू देऊ नये यासतंगी प्रयत्न करावे. तसेच तपासत योग्य दिशेने करून पिडीत बालकाची आणि कुटुंबियांची बाजू न्यायालयासमोर सक्षमपणे मांडावी. शासन पिडीत कुटुंबासोबत आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याची हमी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी पिडीत बालकाच्या पालकाना दिली.

आर्वी येथील सात वर्षाच्या बालकाला आरोपीने मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरीचा आळ घेऊन तप्त फरशीवर नागडे करून बसवले. त्यामुळे बालकाचा पार्श्वभाग गंभीररीत्या भाजला आहे. मागील आठ दिवसांपासून पीडित चिमुकल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आर्वी येथील पिडीत कुटुंबाच्या घरी भेट देऊन घटनेची चौकशी केली आणि कुटुंबियांना धीर दिला. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

सुरवातीला समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीची पाहणी करत घटनाक्रम जाणून घेतला. त्यांनतर विश्रामगृहात पत्रकार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्याकडून तपासातील प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. दाखल गुन्ह्यातील प्रकरणाची माहिती दिली. तसेच रक्त तपासणी अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच पुढील तपास केला जाईल. या प्रकरणात कोणाचाही दबाव न घेता पारदर्शकपणे सखोल तपास करावा. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून इतरांवर जरब बसेल असे कांबळे म्हणाले.

त्यानंतर समितीचे उपाध्यक्ष कांबळे यांनी वर्धा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकाची भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बालकावर होत असलेलया उपचाराचाची माहिती जाणून घेतली. तसेच बालकाच्या भाजलेल्या भागावर प्लॅस्टिक सर्जरी शासकिय रुग्णालयात शक्य नसल्यास खाजगी रुग्णालयात शासनाच्या खर्चाने करावी असे सांगितले. तसेच पिडीत कुंटूबाला अतिशय विपन्न अवस्थेत जगत असल्यामुळे सदर कुटुंबाला आर्वी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देण्यात येईल आणि पीडित चुमुकल्याचा पुढील शिक्षणाचा खर्च शासन करेल असे त्यांनी पालकांना सांगितले.

माजी न्यायमूर्ती थुल घेणार कुटुंबाची भेट....
महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य(विधी) माजी न्यायमुर्ती सी.एल.थुल मंगळवारी जिख्याच्या दौऱ्यावर असणार आहे. घटनेसंदर्भात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे समवेत चर्चा करतील तसेच घडलेल्या घटना स्थळाची पाहणी करुन पिडित कुंटूबियांच्या घरी भेट देतील. दुपारी 3.30 वाजता शासकिय रुग्णालय येथे पिडित बालक व त्यांच्या कुंटूबियासोबत चर्चा करतील.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.