वर्धा - कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे. शेती असून वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पडीक आहे. यामुळे शेळीपालनातून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सुरजूसे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आले.
चोरट्याने गोठ्यातील २१ शेळ्या चोरून नेल्याने महिलेवर आर्थिक संकट - वर्धा
कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेक साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे.
बकऱ्या चोरीला गेल्या ती जागा
वर्धा - कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे. शेती असून वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पडीक आहे. यामुळे शेळीपालनातून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सुरजूसे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आले.
Intro:
चोरट्याने बकऱ्या चोरल्याने महिलेवर आर्थिक संकट
वर्धा - कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या दरम्यान घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरी गेल्या. या घटनेने महिलेचा उदरनिर्वाहाचे एकमेक साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला. शेती असून वन्य प्राण्यांनमुळे पडीत आहे. त्यामुळे शेळीपालनातून कुटुंबाचा गाढा हाकणाऱ्या सुरजूसे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले.
कारंजा तालुक्यातील पिपरी या गावात राहणाऱ्या अर्चना सुरजूसे यांच्याकडे शेळी पालनाचा व्यवसाय आहे. शेती आहे पण जंगलाला लागून असल्याने शेतीचे नुकसान पाहता पडीत पडली आहे. शेळी पालनाचा व्यवस्यावर सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. पण आज पहाटे चोरट्यानी बकऱ्या चोरून त्यांचा आर्थिक रोजगार हिरावुन घेतला. मागील अनेक महिण्यापासून परिश्रम घेत हे शेळ्या तयार झाल्या होत्या. पोळ्याच्या सणवार हे बोकड आणि विकणार होत्या मात्र चोरट्याने घेऊन गेल्याने आर्थिक अडचणीत आले. या विक्रीतून येणाऱ्या पैश्यात ते घरासाठी काढलेले कर्ज फेडणार होतो. चोरीच्या त्यांच्या अनेक नियोजनावर पाणी फेरले.
विशेष म्हणजे हे चोर मागील काही बकऱ्या ओरडू नये यासाठी गुंगीचे औषध देतात. तसेच वाजणारे बकऱ्याच्या गळ्यातील घुंगरू काढून टाकतात जेणेकरून आवाज येऊ नये. यापुरवू अश्या प्रकराने 35 बकऱ्यांची चोरी राजनी गावात अश्याच पद्धतीने करण्यात आली होती. या वाढत्या घटनांमुळे शेतीला जोडधंदा करणाऱ्या शेळी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारंजा पोलिसात दोन्ही तक्रारीचा घटना नोंद करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion: