ETV Bharat / state

थरारक.. मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या - murder news wardha

हिंगणघाट शहरापासून तीन किमी अंतर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारका नगरीच्या परिसरात रविवारी हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. यातील  तरुणीच्या हातावर असलेले नाव पाहून पोलिसांनी शोध घेतला असता, ती हिंगणघाट शहरातील असल्याचे निष्पन्न झाले.

मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या
author img

By

Published : Sep 10, 2019, 5:30 AM IST

वर्धा -येथील हिंगणघाट शहरात रिमडोह येथील लेआऊटमध्ये एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या अल्पवयीन तरुणीची धारधार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी हिंगणघाट शहरातील रहवासी असल्याचे उघडकीस आले आहे.

मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या
हिंगणघाट शहरापासून तीन किमी अंतर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारका नगरीच्या परिसरात रविवारी हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. यातील तरुणीच्या हातावर असलेले नाव पाहून पोलिसांनी शोध घेतला असता, ती हिंगणघाट शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. रविवारी दुपारी मामाकडे जात असल्याचे सांगुन ही तरुणी घराबाहेर निघाली. मात्र, ती घरी पोहचलीच नाही.

रिमडोह येथील पोलीस पाटील कल्पना ऊईके यांनी याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यविर बंडीवार यांनी डीबी पथकाचे निलेश तेलरांधे, सचिन भारशंकर, सुनील पाऊलझाडे यांना सूचना देत खुनातील आरोपीच्या शोध सुरू केला. यात नांदगाव येथील पंकज राजू तडस वय १९ यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. यात चौकशी दरम्यान खुनाची कबुली दिली आहे.

दरम्यान, नांदगाव येथील पंकज राजू तडस याच्याशी तीचा वाद झाला होता. यात रागाच्या भरात पंकज याने हत्या केल्याची माहिती, पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना दिली.

Intro:mh_war_02_murder_vis&byte_7204321
अल्पवयीन मुलीची मित्रानेच केली गळाचिरून निर्घृणहत्या

- शहरालगत रीमडोह शिवारात द्वारका नगरी ले आऊट मागे मिळाले युवतीचा मृतदेह

वर्धा - हिंगणघाट शहरात रिमडोह येथील लेआऊट मध्ये मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे उघडकीस आले. काहींना पोटावर आणि गळ्यावर वार करून मृतदेह दिसताच चांगलीच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी नागरिकांची गर्दी केली . मुलगी अल्पवयीन असून हिंगणघाट शहरातील रहवासी असल्याचे उघडकीस आले.

हिंगणघाट शहरापासून तीन किमी अंतर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारका नगरीच्या परिसरात रविवारी हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. मुलीचा हातावर असलेले नाव पाहून पोलिसानी शोध घेतला असता हिंगणघाट शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कुटुंबियांशी चौकशी दरम्याम रविवारी दुपारी मामाकडे जात असल्याचे सांगून निघाली. यावेळी मात्र घरी न आल्याने शोधा शोध केली. अखेर यात एक नाव समोर आले. ते होते पंकज तडस नामक मित्राचे. मुलगी दुसऱ्या मित्राशी बोलतांना दिसली असता काय बोलत होती. यावर विचारणा करण्यासाठी तिला रिमडोह येथील निर्जंस्थळी विचारपूस करायला बोलावले असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी वाद बोलण्यातू वाद झाला आणि रागाच्या भरात हत्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलतांना दिली.

रिमडोह येथील पोलिस पाटील कल्पना ऊईके यांनी याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यविर बंडीवार यांनी डीबी पथकाचे पथकाचे निलेश तेलरांधे, सचिन भारशंकर, सुनील पाऊलझाडे यांना सूचना देत खुनातील आरोपीच्या शोध सुरू केला. यात नांदगाव येथील पंकज राजू तडस वय १९ यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. यात चौकशी दरम्यान खुनाची कबुली दिली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.