ETV Bharat / state

गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील साहित्य जळून खाक - CYLINDER

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये घरातील साहीत्य जळून खाक झाले असून, सगळा संसार उघड्यावर पडला आहे.

सिलेंडरचा स्फोट
author img

By

Published : Feb 27, 2019, 12:11 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील आंजी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट अंगणवाडी मदनीस असणाऱ्या कलावती रेवतकर यांच्या घरी झाला. या स्फोटामध्ये घरातील साहीत्य जळून खाक झाले असून, सगळा संसार उघड्यावर पडला आहे.

गॅस सिलेंडरचा स्फोट

सिलेंडरचा स्फोट होताच नागरिक त्या दिशेने गेले. स्फोटानंतर आगीने उग्र रुप धारण केले. या आगीचा शेजारच्या घरालाही फटका बसला. लोकांनी आजू-बाजूने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कलावती रेवतकर यांचे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेने कलावती यांचा संसार उघड्यावर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

Intro:R_MH_26_FEB_WARDHA_CYLENDER_SFOT_VIS_1
फाईल FTP केली आहे.

वर्धा- आंजी येथे अंगणवाडी मदतनीसच्या घरात दुपारी 12 वाजताच्या सुमारास सिलेंडरच स्फोट झाला. हा स्फोट महिला अंगणवाडीत खिचडी शिजवण्याच्या कामावर गेल्या असताना झाला. कलावती रेवतकर अस या महिलेचे नाव असून त्यांना घटनेची माहिती मिळताच अश्रू अनावर झाले. घरातील साहित्य जळून खाक झाल्याने संसार उघडयावर आला.

बाजार चौकातील सिलेंडरचा स्फोटचा प्रचंड मोठा आवाज लोक आवाजाच्या दिशेने धावत गेले. यावेळी सनागरिकांना आग भडकल्याचे दिसले. बघता बघता आगीने उग्र रूप धारण करत लगतच्या घराला सुद्धा कवेत घेतले. यामुळे लगतच्या घरातही फटका बसला. लोकांनी आजू बाजूने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. कलावती रेवतकर यांचे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. अडचणीच्या काळात झालेलता या घटनेने संसार उघड्यावर आल्याने अश्रू कोसळले. हातावर आणून तव्यावर अशी परिस्थिती निवारा उध्वस्त झाल्याने अडचणीत सापडल्या आहे. पोलिसांनी पंचनामा करत नोंद घेतली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.