ETV Bharat / state

विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान - sambar save from well wardha news

कारंजा तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगलातून हे सांबराचे पिल्लू शेताकडे पळत येत होते. त्यानंतर हे पिल्लू अचानक नागोराव सय्याम यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही घटना समजताच शेतात काम करणाऱ्या लोकांनी वन विभागाला संपर्क साधला.

विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान
author img

By

Published : Nov 2, 2019, 2:14 AM IST

वर्धा - मरकसुर येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या सांबराच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे. हे पिल्लू विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत या पिल्लाला बाहेर काढून जंगलात सोडले आहे.

forest department save the life of a sambar lying in the well in wardha
विहिरीत पडलेले सांबराचे पिल्लू

हेही वाचा - परतीच्या पावसाने द्राक्ष बागयतदारांचे मोडले कंबरडे, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

कारंजा तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगलातून हे सांबराचे पिल्लू शेताकडे पळत येत होते. त्यानंतर हे पिल्लू अचानक नागोराव सय्याम यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही घटना समजताच शेतात काम करणाऱ्या लोकांनी वन विभागाला संपर्क साधला. दुपारी वन विभागाच्या पथकाने शेतात जाऊन विहिरीतुन या पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर या पिल्लाला कोणतीही इजा न झाल्याची खातरजमा करून जंगलात सोडण्यात आले.

Intro:mh_war_deer_rescue_vis_7204321

विहिरीत पडलेल्या सांबरला जीवदान,

मरकसुर येथील शेतातील विहिरीत पडलेल्या सांबरच्या पिल्लू पडल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत पाल्याला बाहेर काढून जीवनदान देत जंगलात सोडले.

कारंजा तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगलातून शेतीकडे सांबर पळत येत होते. याच कळपातील एक पिल्लू अचानक नागोराव सय्याम यांच्या शेतातील विहिरीत पडले. यावेळी शेतकरी शेतात असल्याने त्याचे सांबार पडल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती वन विभागाच्या दिली. लागलीच माहिती मिळताच दुपारी वन विभागाच्या पथकाने शेतात जाऊन विहिरीतुन सांबरला बाहेर काढले. यानंतर त्या पिल्लाला इजा न झाल्याची खातरजमा करून सांबरला जंगलात सोडण्यात आले. यावेळी बांगडापूर क्षेत्र सहाय्यक माहूरे, अशोक उदगिरकर, उइके, यावेळी वन विभागाला सांबारला बाहेर काढण्याससाठी शेतकऱ्यांनी सुद्धा प्रयत्न केले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.