ETV Bharat / state

लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले, 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यातील अनेक भागात  मागील आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे लाल नाला प्रकल्पात 93 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले असून 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

http://10.10.50.85:6060/reg-lowres/08-August-2019/mh-war-01-lalanala-gate-open-vis1-7204321_08082019213030_0808f_1565280030_627.mp4
author img

By

Published : Aug 8, 2019, 10:22 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे लाल नाला प्रकल्पात 93 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले असून 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले, 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

यंदाच्या पावसाळ्यात लाला नाला प्रकल्पाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुपारी पाच वाजतापासून दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Intro:वर्धा

लाल नाला प्रकल्पाचे पाच गेट खुले, पाण्याचा विसर्ग सुरू

वर्धा - वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील आठ दिवसांपासून तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. गुरुवारी सकाळपासून काही भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली. यात काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. यामुळे लाल नाला प्रकल्पात 93 टक्के जलसाठा झाल्यानें पाच गेट उघडे करून 1090 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वच भागात आजचा पाऊस पाहायला मिळाला असून त्यामुळे जमिनीत मुरणार असा हा पाऊस होता. यामुळे याचा फायदा पिकांना चांगला होणार आहे. लाला नाला प्रकल्प हा यंदाच्या पावसामुळे दुसऱ्यानदा उघडण्यात आले आहे. यावेळी पाणी प्रकल्पातील पाणीसाठा हा 93 टक्के झाला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊस सुरू असल्याने पाच गेट हे 10 सेमीने उघडण्यात आले. यातून दुपारी पाच वाजतापासून 1090 क्यूसेकचा विसर्ग सुरू होता. वरील पावसाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन केले जाईल असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.