ETV Bharat / state

वर्ध्याच्या इंझापूर डम्पिंग यार्डला आग, खत निर्मिती केंद्र जळून खाक

डम्पिंग यार्डला लागलेली आग घनकचरा व्ययस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मिती केंद्रात जाऊन पोहोचली. त्यामुळे, केंद्रातील मशिने देखील आगीत जळून खाक झालीत. आग लागल्याची माहिती मिळताच इंझापूर येथील सरपंचाने नगरपालिकेला माहिती दिली.

wardha dumping yard under fire
आग लागल्याचे दृश्य
author img

By

Published : Feb 16, 2020, 10:33 AM IST

वर्धा - शहर नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डला आग लागल्याची घटना घडली. ही आग आज पहाटे ४ च्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आग आटोक्यात आली असून घटनास्थळी पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहे.

माहिती देताना इंझापूरचे सरपंच

डम्पिंग यार्डला लागलेली आग घनकचरा व्ययस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मिती केंद्रात जाऊन पोहोचली. त्यामुळे, केंद्रातील मशिने देखील आगीत जळून खाक झालीत. आग लागल्याची माहिती मिळताच इंझापूर येथील सरपंचाने नगरपालिकेला माहिती दिली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असून ती धुमसत आहे.

हेही वाचा- वर्ध्यात पालक मंत्र्याच्या उपस्थितीत महिला हिंसाचारविरोधात सामूहिक उपवास अन् आत्मचिंतन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.