ETV Bharat / state

सेवानिवृत्त प्राध्यापकाला लाचेची मागणी, संस्था अध्यक्षासह प्राचार्य आणि लिपिकावर गुन्हा दाखल - रा. सु. बिडकर कॉलेज, वर्धा

रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये डॉ शेषराव जुडे (६१) हे मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच ३१ जुलै २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय यासह वेतनासह सेवानिवृत्तिची पेंशन केस संस्थेने सहसंचालक यांच्याकडे पाठवने गरजेची होती. मात्र, काहीतरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली.

सेवानिवृत्त प्राध्यापकाला लाचेची मागणी, संस्था अध्यक्षासह प्राचार्य आणि लिपिकावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 8, 2019, 4:38 AM IST

वर्धा - हिंगणघाट येथील रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकालाच लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेषराव जुडे असे या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उषाकिरण थुटे आणि प्राचार्य भास्कर आंबटकर तसेच लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये डॉ शेषराव जुडे (६१) हे मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच ३१ जुलै २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय यासह वेतनासह सेवानिवृत्तिची पेंशन केस संस्थेने सहसंचालक यांच्याकडे पाठवने गरजेची होती. मात्र, काहीतरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. त्यांना ५५ हजार १५५ रुपये एवढ्या रकमेची मागणी केली. यात संस्था अध्यक्ष उषा किरण थुटे यांच्याशी झालेल्या संवादातून तडजोड करत 30 हजार देण्यास ठरले.

वर्धा

यादरम्यान जुडे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, 7 नोव्हेंबरला लाचलुचपत विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य आंबटकर यांच्या कार्यालयात धाड टाकून 30 हजार रकमेपैकी १० हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. संबंधित प्रकरणी लिपिक शेखर कुटे, प्राचार्य भास्कर आंबटकर, संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी ताब्यात घेतले.
संस्थाध्यक्ष थूटे या वर्धा जिल्हा परिषदच्या माजी सभापती आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.

Intro:mh_war_acb_trap_vis1_7204321

शिक्षणाची सेवा देणाऱ्या कॉलेजच्या प्राध्यापकाला लाचेची मागणी, संस्था अध्यक्ष, प्राचार्य, लिपीकावर गुन्हा दाखल

वर्धा - हिंगणघाट येथील एका कॉलेजात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात ज्या कॉलेजात सेवानिवृत्त प्राध्यापकाने शिक्षणाचे धडे दिले. त्याच संस्थेत सेवानिवृत्ती नंतर लाचेची मागणी केल्या गेली. यात तीस हजाराची लाच स्वीकारताना पेंशन केस संबंधात ३० हजाराची मागणी केल्याप्रकरणी रा.सुं.बिडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यासह लिपिकाला पकडण्यात आले. यासह ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उषाकिरण थुटे आणि प्राचार्य भास्कर आंबटकर यांना सुद्धा चौकशी करीता ताब्यात घेण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. शेषराव जुडे असे तक्रार कर्त्याचे नाव आहे.

हिंगणघाट येथील रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये डॉ शेषराव जुड़े (६१)हे मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच ३१ जुलै,२०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय यासह स्स्तवा वेतनसह सेवानिवृत्तिची पेंशन केस संस्थेने सह संचालक यांच्याकडे पाठवने गरजेची होती. पण काहीतरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी लाचेची मागणी जुडे यांच्यापुढे ठेवण्यात आली.यासाठी त्यांना ५५ हजार१५५ रुपये एवढ्या रकमेची मागणी केली. यात संस्था अध्यक्ष उषा किरण थुटे यांच्याशी झालेल्या संवादातून तडजोड करत 30 हजार देण्यास ठरले.

संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना भेटल्यावर त्या ३० हजारात सौदा ठरला. यादरम्यान जुड़े यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. आज दुपारी महाविद्यालयातील प्राचार्य आंबटकर यांचे कार्यालयात धाड़ टाकून तीस हजार रकमेपैकी १० हजार रुपये घेतांना रंगेहात पकड़ले. संबंधित प्रकरणी लिपिक शेखर कुटे, प्राचार्य भास्कर आंबटकर, संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी ताब्यात घेतले. संस्थाध्यक्ष थूटे या वर्धा जिल्हा परिषदच्या माजी सभापती राहिलेल्या असून या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.