ETV Bharat / state

वर्ध्यात रक्तदान करुन हुतात्मा जवानांना आदरांजली - पुलवामा

युवा सोशल फोरमच्या या कार्यक्रमात महिला आणि युवकांनी रक्तदान केले. यात जवळपास ७० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान करत पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

रक्तदान शिबिर
author img

By

Published : Feb 20, 2019, 11:47 AM IST

वर्धा - काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी युवा सोशल फोरम वर्धा आणि लक्ष्मी नगर मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

युवा सोशल फोरमच्या या कार्यक्रमात महिला आणि युवकांनी रक्तदान केले. यात जवळपास ७० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान करत पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करत पाकला प्रत्युत्तर द्यावे, अशी भावना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ आणि मिलिंद मोहोड तसेच उपस्थित युवकांनी व्यक्त केली.

Intro:वर्ध्यात रक्तदान करत वाहिली शहीद जवानांना आदरांजली.

काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. युवा सोशल फोरम वर्धा आणि लक्ष्मी नगर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सीमेवरील सैनिकांवर भ्याड हल्ल्यात शहीद जवानांना समर्पित म्हणून रक्तदान करून आदरांजली वाहण्यात आली.

युवा सोशल फोरमच्या या रक्तदानातून आदरांजली कार्यक्रमात महिलां आणि युवकांनी रक्तदान केले. यात साधरण 70 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान करत आदरांजली वाहिली. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करत पाकला प्रतिउत्तर द्यावे. जेणेकरून
बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी भावना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ आणि मिलिंद मोहोड तसेच उपस्थित युवकांनी व्यक्त केली.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.