ETV Bharat / state

नरेंद्र मोदी नावाचा अर्थ सांगणारे मोदी समर्थक

महाराष्ट्रातील मोदींच्या प्रचार सभेला वर्ध्यातून सुरुवात झाली. ही सभा ऐकण्यासाठी मोठा उत्साह पदाधिकाऱ्यांच्यात पाहायला मिळत होता.

author img

By

Published : Apr 2, 2019, 3:34 AM IST

मोदी समर्थक

वर्धा - भारतीय जनता पक्ष नेहमीच शब्दांचा खेळ खेळण्यात सर्वात पुढे असते. कोणत्याही योजनेचे नाव असो किंवा काँग्रेसवर टीका करायची असो, भाजप अक्षरानुसार अर्थ बनवण्याचा प्रयत्न करते. पंतप्रधाननाची सोमवारी वर्धात सभेदरम्यान असाच काही प्रत्यय पाहायला मिळाला. यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रचार व्हावा या अनुषंगाने वर्धातील जाहीर सभेत कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाचा एकेका अक्षराचाअर्थ लावला.मोदी समर्थकांच्या या प्रचार तंत्राविषयी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.....

Intro:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत दिवसा-गणिक वाढ होत आहे.... यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रचार भारतीय जनता पक्षातर्फे केला जातो त्या अनुषंगाने आज वर्धा येथील जाहीर सभेत आलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाचा एकेका अक्षरात अर्थ मोदी समर्थकांनी काढलेला आहे....त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या

WKT

Body:WKT

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.