ETV Bharat / state

छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर

शरद पवारांना महाराष्ट्राची जनता जाणता राजा म्हणून ओळखते पण त्यांनी जनतेसाठी काय केले ते आता कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी कामे केली नाहीत. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे पंतप्रधानावर स्तुती सुमने उधळली.

author img

By

Published : Sep 13, 2019, 10:21 PM IST

Updated : Sep 13, 2019, 11:43 PM IST

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर

वर्धा - छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोण असेल तर ते नरेंद्र मोदीच असल्याचे विधान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे. वर्धेच्या बॅचलर रोडवरील सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना असे अहिर म्हणाले.

छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर

शरद पवारांना महाराष्ट्राची जनता जाणता राजा म्हणून ओळखते पण त्यांनी जनतेसाठी काय केले ते आता कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी कामे केली नाहीत. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे पंतप्रधानावर स्तुती सुमने उधळली.

हे ही वाचा - राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार

जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही. खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी या देशाची गरज ओळखून देशाच्या विकासाची कामे हाती घेतली. देशाच्या सीमा रक्षणापासून, सुरक्षेपर्यंत, कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून कामे हाती घेतली. छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यांनी या देशाचे वैभव जगाला दाखवून दिले. असेही ते म्हणाले.

हे ही वाचा - ..यांच्या रुपाने महाराष्ट्राला आर. आर. आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार

भाजपमध्ये सुरू असलेली मेगाभरती ही मोदींचे आकर्षण असल्याने होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे याला महत्व नाही. पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून हे लोक भाजपमध्ये येत असल्याचे मत त्यांनी हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा - 'ते मला सोडून गेले, याचं दुःख माझ्या अंत:करणात कायमच राहील'

Intro:mh_war_hansraj_ahir_on_modi_byte_7204321

छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - हंसराज अहिर
- माजी केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानावर उधळले स्तुती सुमन

- पवारांनी कुटुंबाच्या पलीकडे काम केले नसल्याची टीका

वर्धा - शरद पवार हे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून अनेक वर्षे गाजले. त्यांनी काय केलं ते जनतेला कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी काम केली नाही. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत. सोबतच देशाचा खरा जानता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर नरेंद्र मोदीच असल्याचे म्हणत शरद पवार यांच्यावर टीका केली आणि दुसरीकडे पंतप्रधानावर स्तुती सुमन उधळतात वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वर्धेत केले.

ते वर्धेच्या बॅचलर रोडवर सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांसोबत बोलत होते.

जानता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही, खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या देशाची गरज काय ओळखून त्यांनी देशाच्या विकासाची काम हाती घेतले. देशाच्या सीमा रक्षणापासून सुरक्षेपर्यंत, कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून काम हाती घेतले. देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्तुती केली. त्यांनी या देशाचे वैभव जगाला दाखवून दिले.

भाजपमध्ये सुरू असलेली मेघा भरती ही मोदींचे लोकाना आकर्षन असल्याने लोक भाजपकडे येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे, याला महत्व नाही, पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत असल्याच मत त्यांनी हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

बाईट - हंसराज अहिर , माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 11:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.