ETV Bharat / state

वर्धा लोकसभेसाठी प्रशासन सज्ज; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी करणार प्रयत्न - polling party

१७ लाख ४३ हजार २०६ मतदार नोंदणी झाली असून यात ८ लाख ९३ हजार १८७१ पुरूष तर, ८ लाख ४८ हजार ६९१ महिला मतदार आहे. या निवडणुकीसाठी ८७८८ कर्मचारी, २ अधिकारी २५७१ व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा सज्ज असणार आहे.

वर्धा लोकसभेसाठी प्रशासन सज्ज
author img

By

Published : Apr 10, 2019, 8:17 PM IST

वर्धा - लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सुरू होण्यासाठी अवघे काही तास आता शिल्लक राहिले आहे. अशातच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमानवार यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. उद्या सकाळी ७ वाजतापासून जिल्ह्यातील २०२६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमानवार यांनी केले आहे. यावेळी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढलेले तापमान पाहता सुद्धा विशेष नियोजन करण्यात आले आहे.

वर्धा लोकसभेसाठी प्रशासन सज्ज

लोकसभा मतदार संघात २०२६ मतदान केंद्र सज्ज असणार आहे.

१७ लाख ४३ हजार २०६ मतदार नोंदणी झाली असून यात ८ लाख ९३ हजार १८७१ पुरूष तर, ८ लाख ४८ हजार ६९१ महिला मतदार आहे. या निवडणुकीसाठी ८७८८ कर्मचारी, २ अधिकारी २५७१ व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा सज्ज असणार आहे. यासह पोलीस बंदोबस्तात अधिकारी कर्मचारी होमगार्ड, असा फौजफाटा सुद्धा सज्ज झालेला आहे.

Intro:वर्धा लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सुरू होण्यासाठी अवघे काही तास आता शिल्लक राहिले आहे. अशातच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमानवार यांनी प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या सकाळी 7 वाजता पासून जिल्ह्यातील 2026 मतदान केंद्रवर प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमानवार यांनी केले आहे. यावेळी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून व्यवस्था केली गेली आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढलेले तापमान पाहता सुद्धा विशेष नियोजन करण्यात आले आहे.

लोक्सभ मतदार संघात 2026 मतदान केंद्र सज्ज असणार आहे.

17 लाख 43 हजार 206 मतदार मतदार नोंदणी झाली असून यात 8 लाख 93 हजार 1871 पुरूष तर 8 लाख 48 हजार691 महिला मतदार आहे.

या निवडणुकीसाठी 8788 कर्मचारी, 2 अधिकारी 2571 व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा सज्ज असणार आहे.

यासह पोलीस बंदोबस्तात अधिकारी कर्मचारी होमगार्ड, असा फौजफाटा सुद्धा सज्ज झालेला आहे.

बाईट जिल्हाधिकारी विवेक भिमानवार,मतदारांना आवाहन,
wkt- पोलिग एजंट आढावा.

Body:पराग ढोबळे,वर्धा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.