ETV Bharat / state

वर्ध्यात निवडणुकीची जोरदार तयारी, विविध अॅपच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया होणार सुलभ

१८ मार्चला अधिसूचना जारी होऊन नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ मार्च असेल. २८ मार्चला उमेदवारी मागे घेता येईल. तर, २९ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करुन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

author img

By

Published : Mar 12, 2019, 4:48 PM IST

जिल्हाधिकारी

वर्धा - लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे देशभरात निवडणुकांचे वातावरण तापले आहे. वर्धा जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी पत्रकार परिषद

१८ मार्चला अधिसूचना जारी होऊन नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ मार्च असेल. २८ मार्चला उमेदवारी मागे घेता येईल. तर, २९ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करुन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

वर्ध्यातील मतदार आणि मतदारसंघ -
वर्ध्यात ४ विधानसभा मतदारसंघ आहेत. २ मतदारसंघ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. यात धामणगाव आणि मोर्शीचा समावेश होतो. वर्धा लोकसभा मतदारसंघात १७ लाख २४ हजार ५२१ मतदार आहेत.

दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था -
जिल्ह्यात ४३९१ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदार केंद्रांवर पोहोचण्यासाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने सुलभ निडवणुका असे आपले ब्रीदवाक्य ठरवले आहे. त्यानुसार आयोग व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.

सुलभ निवडणुकीसाठी 'समाधान' अॅप -

निवडणूक आयोगाने अॅपची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सी व्हीजीजलन्सच्या माध्यमातून रियल टाईम व्हीडिओ काढून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. प्रचार कार्यालयासाठी परवानगी घेताना 'सुविधा' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा होणार आहे. नागरिकांच्या शंकांचे निराकारण करण्यासाठी 'समाधान' अॅपमुळे मदत होणार आहे. तर, शासकीय वाहने अधिग्रहीत करण्यासाठी 'सुगम' अॅप असणार आहे.

Intro:वर्धा

R_MH_11_MARCH_WARDHA_LOKSABHA_NIVADNUK_VIS_2
FTP केली आहे.

यंदाच्या निवडणुकीत अँपच्या माध्यमातून मिळणार 'सुविधा' 'समाधान'

आचार संहिता लागू
-पाहिल्या तप्पात होणार मतदान,
- अवघा 30 दिवसाचा कालावधी मिळणार प्रचाराला
- सी व्हिजिलन्स सोबत, 'सुविधा' 'समाधान' आणि 'सुगम' अँपच्या साह्याने मदत होनार

वर्धा- लोकसभा निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील वातावरण तापले. लोकसभेची आचारसंहिता जरी कालपासून सुरू झाली. जिल्ह्यात मात्र ग्रामपंच्यात निवडणूकीमुळें अगोदरच लागू झाली होती. यात नवनियुक्त जिल्हाधिकारी यानी पहिलीच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. त्या दृष्टीकोनातून प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.

18 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख 25 मार्च असणार आहे. 28 मार्चला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. 29 तारखेला उमेदवाराची यादी जाहीर करत चिन्ह वाटप होणार आहे.

मतदार आणि मतदारसंघ
वर्ध्यात 4 विधानसभा मतदार संघ असून अमरावतीला जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदार संघ हे लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. यात धामणगाव आणि मोर्शी अशी नावे आहे. यात 17 लाख 24 हजार 581 मतदार असणार आहे.

सुलभ निवडणुका 2019, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था

जिल्ह्यात 4391 दिव्यांग मतदार आहे. निवड आयोगाने सुलभ निवडणुका हे ब्रीद असणार आहे. यासाठी दिव्यांग बांधवांना मतदार केंद्रावर पोहचविण्यासाठी, रॅम्प आणि व्हीलचेअर असणार आहे.

निवडणूक आयोगाकडून अँपचा पर्याय दिला.

या निवडणुकीत निवडणूक आयोगाने काही कामांसाठी अँपची सुविधा केल्याने ऑनलाइन काम सोपी होणार आहे. C-VIGILANCE, च्या माध्यमातून रियल टाईम विडिओ काढून आचार संहिता भंग केल्याची तक्रार ऑनलाइन करता येणार आहे. प्राचार कार्यलयासाठी परवानगी घेताना 'सुविधा' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा होणार आहे.
नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी 'समाधान' अँपच्या साह्याने मदत होणार आहे. शासकीय वाहने अधिग्रहित करण्याससाठी सुगम अँप असणार आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.