ETV Bharat / state

समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांना घातपाताचा संशय - wardha suicide news

समुद्रपूर शहरातील एका विवाहीतेने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना अचानक गळफास घेत आत्महत्या कारण्याचे टोकाचे पाऊल का घेतले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समुद्रपूरमध्ये विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
author img

By

Published : Nov 9, 2019, 3:28 PM IST

वर्धा - समुद्रपूर शहरातील एका विवाहीतेने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना अचानक गळफास घेत आत्महत्या कारण्याचे टोकाचे पाऊल का घेतले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दीक्षा विजेंद्र वासेकर (वय-23) मृताचे नाव आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत महिलेचे कुटुंबीय करत आहेत.

समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

हेही वाचा - जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश

दीक्षा व विजेंद्र यांचा दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. शुक्रवारी सकाळी दीक्षाचे पती विजेंद्र वासेकर हा एका खासगी उपहारगृहात काम करत असल्याने तो तेथे गेला होता. तर दिक्षाचे सासू सासरे हे दोघेही जाम येथील आठवडी बाजारात गेले होते. यावेळी घरी कोणीच नसताना दीक्षाने घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तत्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला कळवली. त्यनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली.

महिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दिक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप दीक्षाच्या नातलगांनी केल्याने प्रकरणाला नवीन वळण आले आहे. यासंबंधी तक्रार देण्यासाठी दिक्षाचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात होते. घटनास्थळी समुद्रपूर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला असून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा - नाथसागर धरणाच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

Intro:mh_war_02_vivahetichi_atmhatya_vis1_7204321

विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

-विवाहितेची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा नातगांचा आरोप

-वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर शहरातील घटना

वर्धा- वर्धा जिल्ह्याच्या समुदपूर शहरातील एका विवाहीतेने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन वर्षपूर्वी प्रेमविवाह झालेला असतांना अचानक गळफास घेत आत्महत्या कारण्याचे टोकाचे पाऊल का घेतले. दिक्षा विजेंद्र वासेकर वय २३ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. ही आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप मुत्यक विवाहितेचे कुटुंबीय करत आहे.

दीक्षा व विजेंद्र याची भेट झाली. त्याचे परिवर्तन प्रेम विवाह झाला. दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. शुक्रवारी सकाळी दीक्षाचे पती विजेंद्र वासेकर हा एका खाजगी उपहारगृहात काम करत असल्याने तो तिथे गेला होता. तर दिक्षाचे सासु, सासरे हे दोघेही जाम येथील आठवडी बाजारात बाजारा करण्यासाठी गेले होते. यावेळी घरी कोणीच नसतांना दिक्षाने घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी आल्यावर जेव्हा हा प्रकार दिसताच खळबळ उडाली. तात्काळ याची माहिती पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचली.

दिक्षाने आत्महत्या का केली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दिक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप दिक्षाच्या नातलगांनी केल्याने नवीन वळण आले आहे. यासंबंधी तक्रार देण्यासाठी दिक्षाचे नातेवाईक रात्री उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. घटनास्थळी समुद्रपुर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला असुन पोलिस तपास सुरू आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.