ETV Bharat / state

कामाचा जाब विचारल्याने कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - पाणी पुरवठा विभाग ठाणे बातमी

पोलिसांनी वेळेतच घटनास्थळी धाव घेऊन कामगाराला पकडल्याने तो बचावला आहे. ही घटना उल्हासनगर येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गायकवाड असे त्या कामगाराचे नाव आहे.

worker-suicide-attempt-in-thane
worker-suicide-attempt-in-thane
author img

By

Published : Jan 25, 2020, 4:55 PM IST

ठाणे- कामगाराला अनधिकृत नळ जोडणीचा जाब अधिकाऱ्याने विचारला. त्यानंतर झालेल्या वादातून कामगाराने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. पोलीस वेळेत दाखल झाल्याने कामगाराला वाचवण्यात यश आले आहे.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर

पोलिसांनी वेळेतच घटनास्थळी धाव घेऊन कामगाराला पकडल्याने तो बचावला आहे. ही घटना उल्हासनगर (कॅम्प नं. ५ )येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गायकवाड (वय ५७) असे त्या कामगाराचे नाव आहे.

कृष्णा उल्हासनगर महापालीकेच्या पाणीपूरवठा विभागात कार्यरत आहे. सकाळी दहाच्या सुमारास ते कॅम्प नं. ५ येथील पाणीपूरवठा कार्यालयात कामावर हजर होता. दरम्यान, पाणीपूरवठा अधिकारी विजय मंगलानी यांनी कृष्णा यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये अनधिकृतपणे नळ जोडणीचा जाब विचारला. याचा राग आल्याने कृष्णाने मंगलानी व शाखा अभियंता राजेश वानखेडे तसेच फिटर मानकर यांना शिवीगाळी केली. मंगलानी यांनी कृष्णाला कार्यालयाच्या बाहेर बसण्यास सांगितले. संतापलेल्या कृष्णाने बाहेर न बसता रस्त्यावर जावून पेट्रोल अंगावर ओतून घेतले. पेटवून घेण्याआधी त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात फोन करून मी जाळून घेऊन आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

पोलीस निरिक्षक राजेंद्र मायने यांना याची माहिती मिळताच ते पोलीस उप निरिक्षक धूम यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेळीच कृष्णा गायकवाडला वाचवले. कृष्णा गायकवाड याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:kit 319Body:अधिकाऱ्याने नळ जोडणीचा जाब विचारल्याने कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे : एका कामगाराला सुट्टीच्या दिवशी अनधिकृत नळ जोडणीचा जाब अधिकाऱ्याने विचाल्याच्या वादातून त्या कामगाराने स्वत:च्या अंगावर पेट्रॉल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मात्र वेळेतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला पकडल्याने तो बचावला. हि घटना उल्हासनगर कॅम्प नं. ५ येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या कामगाराला ताब्यात घेतले आहे. कृष्णा गायकवाड (५७) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.
कृष्णा हे उल्हानसागर महापालीकेच्या पाणीपूरवठा विभागात कार्यरत आहेत. सकाळी दहाच्या सुमारास ते कॅम्प नं. ५ येथील पाणीपूरवठा कार्यालयात कामावर हजर असताना पाणीपूरवठा अधिकारी विजय मंगलानी यांनी कामगार कृष्णा यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये अनधिकृतपणे नळ जोडणीचा जाब विचारला. त्याचा राग कृष्णा यांना आल्याने त्यांनी मंगलानी यांना व शाखा अभियंता राजेश वानखेडे तसेच फिटर मानकर यांना शिवीगाळी केली. त्यावेळी मंगलानी यांनी कृष्णा यांना कॅबिनच्या बाहेर बसण्यास सांगितले. संतापलेल्या कृष्णा यांनी बाहेर न बसता रसत्यावर जावून त्यांच्या मोटरसायकल मधून पेट्रॉल काढून स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. व स्वत:ला पेटवून घेण्याआधी त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात फोन करून मी जाळून घेउन आत्महत्या करीत आहे असे सांगितले.
हि माहिती व.पो.नि. राजेंद्र मायने यांना मिळताच ते पो.उप.नि. धूम यांच्यासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले. त्यांनी वेळीच कृष्णा गायकवाड यांना स्वत:ला पेटवून घेण्याआधीच ताब्यात घेउन त्यांना वाचवले. याप्रकरणी कृष्णा गायकवाड याांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या विरूद्घ हिललाईन पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उप.नि. धूम करीत आहेत.

Conclusion:ulhasnagr
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.