ETV Bharat / state

इन्स्टाग्रामवर तरुणीची बदनामी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Instagram

अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन तरुणीचे अश्लील छायाचित्र प्रकाशित केले व तिची बदनामी केली आहे. हे घृणास्पद कृत्य पीडित तरुणीच्या भावाला समजताच त्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.

सोशल मीडिया
author img

By

Published : Jul 17, 2019, 7:57 AM IST

ठाणे- इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर तरुणीचा अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या भावाने बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात भोईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीचे अश्लील छायाचित्र एका अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन प्रकाशित केले व तिची बदनामी केली आहे. हे घृणास्पद कृत्य पीडित तरुणीच्या भावाला समजताच त्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोईवाडा पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:इंस्टाग्रामवर तरुणीचा अश्लिल फोटो अपलोड करून बदनामी; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

ठाणे : इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर तरुणीचा अश्लील फोटो अपलोड करून बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे, याप्रकरणी तरुणीच्या भावाने बदनामी करणाऱ्या अज्ञात विकृताच्या विरोधात भोईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,
भिवंडीतील भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीचा इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर काही दिवसांपूर्वी अश्लिल फोटो अपलोड करून त्याच्या इंस्टाग्राम वरील फेक अकाउंट वर प्रकाशित करून तरूणीची बदनामी केली आहे, हे घृणास्पद कृत्य पीडित तरुणीच्या भावाला समजताच त्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात विकृताविरोधात गुन्हा दाखल केला आहे, आता भोईवाडा पोलिस या अज्ञात विकृत आता शोध घेत आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.