ETV Bharat / state

Vegetables Rates Today : एपीएमसी मार्केटमध्ये मेथीचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Dec 24, 2022, 6:44 AM IST

गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी (Vegetables Rate Today) करायची ? भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर.

Vegetables Rates Today
भाज्यांचे आजचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे मेथीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० (Vegetables Rates) रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये, ते ३००० रुपयेकोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये दर (Vegetables Rates Today) आहेत.

Vegetables Rates Today
भाज्यांचे आजचे दर

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० (APMC Market Navi Mumbai) रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये दर (Vegetables Rates in APMC Market Navi Mumbai) आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया२५०० रुपये ते ३००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर (Vegetables Rates Today in APMC Market) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.