ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर व मेथीचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला होय. भाजीपाल्याच्या दरात ( Vegetables Rate Today ) दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर
author img

By

Published : Dec 31, 2022, 12:16 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीर व मेथीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC) मिळाले.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ५५०० ते ६००० ( Vegetables Rate Today ) रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये दर (Vegetables Rate Today in APMC) आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये दर (APMC Market Navi Mumbai) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.