ETV Bharat / state

Vegetables Rate Today : कडाक्या थंडीने एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या झाल्या स्वस्त, मटार फ्लॉवर टोमॅटोचे दर झाले कमी

author img

By

Published : Nov 28, 2022, 8:12 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे गवार व शेवग्याच्या शेंगाच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे शेवगा ११००० रुपयांनी विकला जात आहे. वाटाणा टोमॅटो फ्लॉवरचे दर कमी झाले आहेत. मुबलक प्रमाणात वाटाणा थंडीचा मौसम सुरू झाल्याने बाजारात आला आहे. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.थंडीच्या सीझनमध्ये भाज्या स्वस्त झाल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today in APMC Market) आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे गवार व शेवग्याच्या शेंगाच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे शेवगा ११००० रुपयांनी विकला जात आहे. वाटाणा टोमॅटो फ्लॉवरचे दर कमी झाले आहेत. मुबलक प्रमाणात वाटाणा थंडीचा मौसम सुरू झाल्याने बाजारात आला आहे. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.थंडीच्या सीझनमध्ये भाज्या स्वस्त झाल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today in APMC Market) आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,
३७०० रुपये ते ४४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये दर आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपयेशेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९५०० रुपये ते ११००० रुपयेशिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ६५०० रुपये वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५५०० रुपयेवांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २४०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये दर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.