नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत APMC Market Vegetables Rate Today १०० किलो प्रमाणे वांग्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात १ ते दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांचे दर हजार रुपयांनी वाढले Vegetable Price Today आहेत. दोडक्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले Market Rates List on 1 september 2022.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३८०० रुपये ते ४२०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
५२०० रुपये ते ६२०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ६६०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१५०० रुपये ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५२०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ७५०० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६५००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८००रुपये ते २२०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये २६००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये