ETV Bharat / state

व्हिडिओ : ठाण्यात श्वानाच्या पिल्लांना गाडीखाली चिरडले; चालक फरार - श्वानाच्या पिल्लांना चिरडले

खडकपाड्यातील माधवसृष्टी सोसायटीच्या आवारात एका कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.

सीसीटीव्हीत चित्रीत झालेली पिल्ले
author img

By

Published : Sep 27, 2019, 11:13 PM IST

ठाणे - निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडल्याची संतापजनक घटना घडली. कल्याण पश्चिमेकडे खडकपाडा परिसरात हा प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे फरार वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपाली ७ वर्षांची सक्तमजुरी

खडकपाड्यातील माधवसृष्टी सोसायटीच्या आवारात एका कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडले. या अपघातात ही दोन्ही पिल्ले जागीच मरण पावली. पोलीस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.

Intro:Body:कुत्र्याचा पिल्लांना गाडीखाली चिरडले : घटना सीसीटीव्हीत कैद, चालक फरार

ठाणे : कल्याण पश्चिमेकडे खडकपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला. निष्काळजीपणे गाडी चालवून कुत्र्यांच्या दोन पिल्लांना चिरडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अपघाताचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खडकपाड्यातील माधवसृष्टी सोसायटीच्या आवारात बुधवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून कुत्र्याच्या दोन पील्लांना चिरडले. या अपघातात ही दोन्ही पिल्ले जागीच मरण पावली. मात्र या अपघाताचा प्रकार सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी फरार कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.