ETV Bharat / state

व्हॉट्सअपच्या वादातून कापड दुकानाची तोडफोड, १८ जणांविरोधात गुन्हा दाखल - दाखल

व्हॉट्सअप मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्या वादातून कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना भिवंडीतील दिवांशाह दर्गारोड येथे घडली आहे.

व्हॉट्सअपच्या वादातून कापड दुकानाची तोडफोड, १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : May 29, 2019, 11:05 PM IST

ठाणे - व्हॉट्सअप मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्या वादातून कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना भिवंडीतील दिवांशाह दर्गारोड येथे घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात 18 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालीद सैय्यद आणि ताविश अन्सारी या दोघांमध्ये व्हॉट्सऍप मेसेजवरून क्षुल्लक वाद झाला होता. या वादाचे भांडणात रूपांतर होऊन तावीश याने त्याचे साथीदार मिराज अन्सारी, अरिश अन्सारी, शेरू अन्सारी, रियाज शेख, रेहान मोमीन व 10 ते 12 साथीदारांच्या मदतीने नौशाद सैय्यद याच्या दर्गारोड रोड येथील कापडाच्या दुकानाची तोडफोड आणि नुकसान केले. रमजान महिन्यानिमित्त सैयदने दर्गारोड येथे तात्पुरत्या स्वरूपाचे कापडाचे दुकान चालू केले होते.

त्याबरोबरच इरफान अन्सारी याने येथे पानटपरी चालू केली होती. त्यालाही पानटपरी व चायनीज दुकान लावण्यास मनाई करत ताविशने मारहाण केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय सचिन बाराते अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्सऍपच्या वादातून कापड दुकानाची तोडफोड ; १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठाणे :- व्हॉट्सऍप मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्या वादातून कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना भिवंडीतील दिवांशाह दर्गारोड येथे घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खालीद सैय्यद आणि ताविश अंसारी या दोघांमध्ये व्हॉट्सऍप मेसेजवरून क्षुल्लक वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यावसान भांडणात होऊन तावीश याने त्याचे साथीदार मिराज अंसारी अरिश अंसारी ,शेरू अंसारी, रियाज शेख, रेहान मोमीन व १० ते १२ साथीदार आदींच्या साथीने नौशाद सैय्यद याने दर्गारोड रोड येथे रमजान महिन्यानिमित्त तात्पुरत्या स्वरूपाचे कापडाचे दुकान लावले आहे. त्या दुकानाची तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच इरफान अंसारी याने पानटपरी लावली आहे. त्यालाही पानटपरी व चायनीज दुकान लावण्यास मनाई करून त्यास ठोश्याबुक्याने मारहाण करून दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी १८ जनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास एपीआय सचिन बाराते करीत आहे.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.