ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे ऐरोलीत महाकाय झाड कोसळले

48 तासांत कोकण तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण, नवी मुंबईत शनीवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडी आहेत.

author img

By

Published : Aug 4, 2019, 8:40 AM IST

Updated : Aug 4, 2019, 3:21 PM IST

मुसळधार पावसामुळे ऐरोलीत महाकाय झाड कोसळले

ठाणे (नवी मुंबई) - शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ऐरोलीतील सेक्टर 15 येथे असलेल्या दक्षिण सोसायटीच्या आवारातील जुने झाड कोसळले. पहाटेची वेळ असल्याने जिवीतहानी टळली.

tree collapse Due to Heavy rain  in Aeroli area

48 तासांत कोकण तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण, नवी मुंबईत शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. ऐरोलीतल्या सेक्टर 15, दक्षिण सोसायटीच्या आवारात असलेले मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने ऐरोली-पाटणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. याच ठिकाणी आणखी एका जागी झाड उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतुकीसाठी अडसर निर्माण झाला आहे. अग्निशामक दलाचे जवान कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम करत आहेत.

Intro:सोबत फोटो जोडले आहेत
नवी मुंबई

काल रात्रीपासून सुरू असलेल्या लागोपाठ पावसाने नवी मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. ऐरोलीतील सेक्टर 15 इथे असलेल्या दक्षिण सोसायटीच्या आवारात असलेले जुने झाड कोसळले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने सोसायटीच्या आवारात कुणाची ये-जा नसल्याने जिवीतहानी टळली.
Body:
येत्या 48 तासांत कोकण तसंच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण तसंच नवी मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठण्यास सुरूवात झालेली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडलेत. ऐरोलीतल्या सेक्टर 15 इथल्या दक्षिण सोसायटीच्या आवारात असलेले मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने ऐरोली-पाटणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. त्याच ठिकाणी आणखी एका जागी झाड उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतूकीसाठी अडसर निर्माण झाला आहे.अग्निशामक जवानांनी येऊन ते झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. Conclusion:नेमका रविवार असल्यानं सुट्टीचा दिवस आणि त्यात पहाटेची वेळ नसल्याने सोसायटीच्या आवारात रहदारी नसल्याने जिवीतहानी टळली. तरीही हे झाड कोसळल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अन्य दुर्मिळ झाहेही अशाच प्रकारे कोसळू नये यासाठी व्यापक वृक्षधोरण ठरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.