ETV Bharat / state

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

आरोपी सुशील भालेरावसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी दोघात वाद झाल्यानंतर मृत रेखा हिने प्रियकर सुशीलला शाप दिला. या श्रापाच्या भीतीने सुशीलने रेखाची हत्या केल्याचे पोलीस तपासादरम्यान उघड झाले

author img

By

Published : May 21, 2019, 7:08 PM IST

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

ठाणे - कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रेखा देसाई उर्फ रेवा असे मृत तृतीयपंथीयाचे नाव असून आरोपी सुशील भालेरावसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी दोघात वाद झाल्यानंतर मृत रेखा हिने प्रियकर सुशीलला शाप दिला. या श्रापाच्या भीतीने सुशीलने रेखाची हत्या केल्याचे पोलीस तपासादरम्यान उघड झाले आहे.

murder

कल्याण पूर्व काटेमानवली आंबेडकर चौक शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा रेखा देसाई उर्फ रेवा हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर मुंब्रा परिसरात राहणाऱ्या सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते. मृत रेखा देसाई उर्फ रेवा याचे घर दोन दिवसांपासून बंद होते. घराच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती. यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी रात्रीच्या सुमाराला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घर उघडले. तेव्हा रेखा याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करीत हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, मृतक रेखासोबत सुशील नावाचा तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. रेखाच्या हत्येनंतर सुशील पसार झाल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ मुंब्रा पोलिसांच्या साहाय्याने सुशीलला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. सुशीलने काही दिवसांपूर्वी त्याचा आणि रेखाचा वाद झाला होता. या वादानंतर रेखाने तुझी आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. तसेच तुझ्या घरातील सर्व लोक मरतील असा शाप दिला होता. काही दिवसांपूर्वी सुशीलची आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंब मरणार अशी भीती सुशीलला वाटत होती. याच भीतीतून सुशीलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

धक्कादायक ! प्रियकराला दिलेला श्राप तृतीयपंथीयाच्या जीवावर बेतला; प्रियकराला अटक  

ठाणे : कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रेखा देसाई उर्फ रेवा असे मृतक तृतीयपंथीयाचे नाव असून आरोपी सुशील भालेराव सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी दोघात वाद झाल्यानंतर मृतक रेखा हिने प्रियकर सुशीलला श्राप दिला. या श्रापाच्या भीतीने सुशीलने रेखाची हत्या केल्याचे पोलीस तपासादरम्यान उघड झाले आहे .

कल्याण पूर्व काटेमानवली आंबेडकर चौक शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा रेखा देसाई  उर्फ रेवा  हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर मुंब्रा परिसरात राहणाऱ्या सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते. मृतक रेखा देसाई उर्फ रेवा याचे घर दोन दिवसांपासून बंद होते. घराच्या आजू बाजूला दुर्गंधी पसरली होती. यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी रात्रीच्या सुमाराला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घर उघडले. तेव्हा रेखा यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करीत हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.

 दरम्यान मृतक रेखा सोबत सुशील नावाचा तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. रेखाच्या हत्येनंतर सुशील पसार झाल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ मुंब्रा पोलिसांच्या साहाय्याने सुशीलला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपी सुशीलने  काही दिवसांपूर्वी त्याचा आणि रेखाचा वाद झाला होता. या वादानंतर रेखाने तुझी आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. तसेच तुझ्या घरातील सर्व लोक मरतील असा श्राप दिला होता. .काही दिवसांपूर्वी सुशीलची आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंब मरणार अशी भीती सुशील ला वाटत होती. याच भीतीतून सुशीलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

  कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची  निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर धीरज साळवी उर्फ रेवा देसाई असे मृतक तृतीयपंथीयाचे नाव असून आरोपी सुशील भालेराव याचे त्याच्यावर प्रेम होते, मात्र संशयातून त्याने रेवाची निर्घुण हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

फोटो - मृतक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.