ETV Bharat / state

अबब! चोरट्यांनी पळवले ठाणे महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटर - thane police

चोरीच्या घटनांमध्ये आतापर्यंत सोने, पैसे चोरल्याचे ऐकले असेल मात्र, ठाण्यात चक्क पाण्याचे विद्यूत मीटरच चोरीला गेले आहे.

ठाणे पालिका
author img

By

Published : Sep 28, 2019, 7:24 PM IST

ठाणे - ठाण्यात चोरट्यांचे कारनामे सुरूच असून भुरट्या चोरांनी चक्क ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाण्याचे विद्युत मीटर पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आसारामला उच्च न्यायालयाचा दणका; जन्मठेपला आव्हान देणारी याचिका फेटाळली

चेंबूर (मुंबई) येथे राहणारे करण गुडासिंग यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ठाण्यातील कोर्टनाक येथील भिवंडीवाडा टेरेस इमारतीजवळील ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाच हजार रुपये किमतीचे पाण्याचे विद्युत मीटर अज्ञात चोरट्यांनी पळवले. ही घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Intro:ठाणे महापालिकेचे पाण्याचे विद्युत मीटर पळवलेBody:

ठाण्यात चोरटयांचे कारनामे सुरूच असून या भुरट्या चोरांनी चक्क ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाण्याचे विद्युत मीटर लांबवल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी,ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर,मुंबई येथे राहणारे करण गुडासिंग यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार,ठाण्यातील कोर्टनाक येथील भिवंडीवाडा टेरेस बिल्डिंग येथील ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाच हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक पाण्याचे मीटर अज्ञात चोरटयांनी पळवले.ही घटना 26 सप्टेंबर रोजी भरदुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.