ETV Bharat / state

'राज ठाकरेंच्या माध्यमातून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा डाव' - sp mla rais shaiskh latest news

मनसैनिकांच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावण्याचे आव्हान केले होते. तसेच तलवारीचे उत्तर तलवारीने, दगडाचे उत्तर दगडाने देण्याचे भाष्य केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

MLA Rais Shaikh
आमदार रईस शेख
author img

By

Published : Feb 10, 2020, 1:29 PM IST

Updated : Feb 10, 2020, 1:37 PM IST

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या माध्यमातून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. आमदार रईस शेख हे भिवंडी पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

आमदार रईस शेख

मनसैनिकांच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावण्याचे आव्हान केले होते. तसेच तलवारीचे उत्तर तलवारीने, दगडाचे उत्तर दगडाने देण्याचे भाष्य केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख यांनी भाजपवर निशाणा साधला.

हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'

राज ठाकरे यांनी भाजपशी सलगी करण्यासाठीच हिंदूत्वाच्या अटी मनसेकडून पूर्ण केल्या जात आहे. मात्र, राज्यात अशा राजकारणाला जनता थारा देणार नाही. राज्यात शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासोबत क्रांतिकारी सरकार स्थापन केल्याने भाजपने राज ठाकरेंना पुढे केले आहे. तसेच त्यांना पुढे करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे. तर भाजपसमोर राज ठाकरे झुकले हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.

Intro:kit 319Body:भाजपचा राज ठाकरेंच्या माध्यमातून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा डाव

ठाणे : राज ठाकरेंच्या माध्यमातून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.
मनसैनिकांच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान व बांगलादेशी घुसखोरांना हुसकावण्याचे आव्हान करीत तलवारीचे उत्तर तलवारीने, दगडाचे उत्तर दगडाने देण्याचे भाष्य केले आहे. या भाष्यावर प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख यांनी भाजपवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी भाजपशी सलगी करण्यासाठीच हिंदुत्वाच्या अटी मनसेकडून पूर्ण केल्या जात आहे. मात्र राज्यात अश्या राजकारणाला जनता थारा देणार नसल्याचे सांगत आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्रात शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,समाजवादी पार्टी सोबत क्रांतिकारी सरकार स्थापन केल्याने भाजपने राज ठाकरेंना पुढे करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत असून भाजप समोर राज ठाकरे झुकले हे दुर्दैव असल्याचे मत आमदार रईस शेख व्यक्त केले.

Byte :- रईस शेख ( सपा आमदार - भिवंडी पूर्व )

Conclusion:bhiwnadi
Last Updated : Feb 10, 2020, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.