ETV Bharat / state

Thane Murder News: सासूने घरात येण्यास मज्जाव केल्यानं पतीकडून पत्नीची हत्या, सासूवर हातोडीनं हल्ला - हातोड्याने हल्ला

Thane Murder News : ठाण्यात सासूनं घरात न घेतल्यामुळं राग आल्यानं पतीनं पत्नीची हत्या केलीय. तर, त्याने भांडण सोडविण्यासाठीमध्ये पडलेल्या सासूवरही हल्ला केलाय. ही घटना आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Thane Murder News
ठाण्यात हत्या प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:45 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

ठाणे Thane Murder News: विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा याचं लग्न 14 वर्षापूर्वी झालं होतं. त्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तसंच तो पत्नीपासून विभक्त राहत होता. घटनेच्या दिवशी तो पत्नी जरीन हिला भेटण्यासाठी आला होता. परंतु त्याला घरात घेतल्यानं राग अनावर झालेल्या विजय उर्फ समीर याने हातोडीनं पत्नी जरीन हिच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. तर वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासुवर हल्ला करून जखमी केल्याची घटना मुंब्रा येथील अंबेडकर नगर येथे घडलीय. मुंब्रा पोलिसांनी आरोपी विजय उर्फ समीर याला अटक केली. त्याच्या विरोधात खून आणि खूनीहल्ला प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

कौटुंबिक वाद : अटक आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा आणि जरीन अंसारी (30) यांचा 14 वर्षापूर्वी विवाह झाला होता. आरोपीनं मुस्लिम धर्म स्वीकारला होता. आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा हा भिवंडी काल्हेर येथील रहिवाशी आहे. विवाहानंतर दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. कौटुंबिक वादातून आरोपी विजय उर्फ समीर याचे आणि पत्नी जरीन याचा कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे दोघे विभक्त राहत होते.

सासूने दिला घरात घेण्यास नकार : आरोपी विजय उर्फ समीर हा काल्हेर भिवंडी आणि पत्नी जरीन ही आपल्या आईकडे मुंब्रा आंबेडकर नगर येथे आई, दोन मुले यांच्यासोबत राहत होती. दरम्यान गुरुवारी दुपारी आरोपी विजय उर्फ समीर हा पत्नीला भेटण्यासाठी मुंब्रा आंबेडकर नगर येथील घरात गेला. मात्र, घरातील मृतक जरीन हिच्या आईनं मात्र विजय उर्फ समीर याला घरात घेण्यास नकार दिला. यावरून वाद झाला. तर रागाच्या भरात आरोपी विजय हा बांधकाम साइटवर काम करीत होता.

हातोड्यानं हल्ला : सासूनं घरात घेण्यासाठी नकार देताच आरोपी विजय आणि समीर याने हातोड्यानं जरीनच्या डोक्यात प्रहार केला. ती रक्तबंबाळ झाली. तिला सोडविण्यासाठी सरसावलेल्या मोठ्या मुलीवर आणि सासुवर हातोड्यानं हल्ला करून त्याने दोघींना जखमी केले. दरम्यान गंभीर जखमी जरीनला रुग्णालयात नेले असतं तिचा मृत्यू झालाय. हा आरडाओरड एकूण आसपासचे लोकं वाद सोडविण्यासाठी पुढे आले. त्यानंतर आरोपी विजय उर्फ समीरनं लोकांना तीन सेल टेपद्वारे एकत्र करून बॉम्ब सदृश्य वस्तु दाखवली. बॉंबस्फोट करीन, अशी धमकी दिल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी तात्काळ कारवाई केलीय.

जीवघेणा हल्ला आणि हत्या : घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलिसांनी पोहचून आरोपी विजय उर्फ समीर याला अटक केलीय. त्याच्या विरोधात जीवघेणा हल्ला आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. जरीन हिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तर जखमी आरोपीची सासू आणि मृतकाची आई, मुलगी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

  1. Thane Crime: दुर्गाडी पुलावरील डंपर चालकाच्या हत्येचा अखेर उलगडा, पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना वांद्रे रेल्वे स्थानकातून अटक
  2. Suspected Ghost : अघोरी प्रकार! भूत असल्याच्या संशयातून महिलेला मारहाण, स्मशानातील राख लावली खायला, गुन्हा दाखल
  3. Thane Murder News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या प्रकरण; प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.