ETV Bharat / state

Teacher arrested : प्रेमाची फूस लावून अल्पवयीन विद्यार्थीनीला पळविणारा शिक्षक गजाआड - फरीदाबाद रेल्वे स्थानक

आठवीत शिक्षणाऱ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थीनीला खाजगी शिकवणी घेणाऱ्या कथित शिक्षकानेच प्रेमाची फूस लावून पळवून नेल्याची (kidnapping Minor girl students) घटना कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिल्लीमधील फरीदाबाद रेल्वे स्थानकातून (Faridabad railway station) ललित चौधरी या शिक्षकाला अटक (Teacher arrested ) केली आहे.

Taluka Police Thane
तालुका पोलीस ठाणे
author img

By

Published : May 22, 2022, 9:56 PM IST

ठाणे: अल्पवयीन विद्यार्थीनी 1 मे रोजी सकाळच्या सुमारास घरासमोर कपडे वाळत घातलताना बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. शेवटी तीच्या वडिलांनी २ मे रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाली असून अज्ञात व्यक्तीने तीचे अपहरण केल्याची (kidnapping Minor girl students) तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता पीडित मुलगी बेपत्ता झाली. त्याच भागातून खाजगी शिकवणी घेणारा कथित शिक्षकही बेपत्ता असल्याचे तपासात समोर आले.

पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांनी याबाबत शोध मोहीम घेतली तो कथित शिक्षक आपला मोबाईल वारंवार बंद करत होता. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन फरीदाबाद रेल्वे स्टेशन (Faridabad railway station) दाखवित होते. स्थानिक पोलिसांनी फरीदाबाद रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या शिक्षका बाबतची माहिती व फोटो पाठवले होते. त्या आधारावर रेल्वे पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.शुक्रवारी सायंकाळी कल्याण तालुका पोलिसचे पथक पीडित मुलीच्या वडिलांना सोबत घेऊन फरीदाबादला गेले. रेल्वे स्थानक गाठत त्यांनी शनिवारी पीडित मुलीला वडलांच्या ताब्यात दिले. तसेच कथित शिक्षक ललित चौधरीला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.