ठाणे - पोलीस शाळेजवळील इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक तरुणीने केला आहे. मात्र पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटना स्थळी वेळेवर पोहचल्याने अनर्थ टळला. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यलयाजवळील पोलीस शाळेजवळ भास्कर अपार्टमेंट ही 13 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःच्या हातावर आणि पोटावर ब्लेडने घाव केले आहेत. ही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी कशी पोहचली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.
ठाण्यातील पोलीस लाईनच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न - ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यलय
पोलीस शाळेजवळील इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक तरुणीने केला आहे. मात्र पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटना स्थळी वेळेवर पोहचल्याने तरुणीला वाचवण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना यश आले आहे.

ठाणे - पोलीस शाळेजवळील इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक तरुणीने केला आहे. मात्र पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटना स्थळी वेळेवर पोहचल्याने अनर्थ टळला. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यलयाजवळील पोलीस शाळेजवळ भास्कर अपार्टमेंट ही 13 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःच्या हातावर आणि पोटावर ब्लेडने घाव केले आहेत. ही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी कशी पोहचली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.
तरुणीला वाचवण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना यश
ठण्यातील पोलीस शाळेजवलील 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा एक तरुणीने प्रयत्न केला . मात्र पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटना स्थळी वेळेवर पोचल्याने पुढचा अनर्थ टळला आहे . ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यलया जवळील पोलीस स्कुल जवळ भास्कर अपार्टमेंट ही 13 मजल्याची इमारत आहे . या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .तिने स्वतः च्या हाताला आणि पोटावर ब्लेडने वार केले आहे . ही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी काशी पोचली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही . पुढील तपास पोलीस करत आहेConclusion: