ETV Bharat / state

ठाण्यात बाल वारकऱ्यांची दिंडी, पारंपरिक वेषेत केले रिंगण

आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाची भक्ती करण्यासाठी ठाणे पूर्वेकडील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून, गोल रिंगण घालत विठू नामाचा गजर केला.

author img

By

Published : Jul 12, 2019, 1:35 PM IST

बाल वारकरी

ठाणे - सध्या संपूर्ण राज्य विठ्ठलमय झाले असून मोठ्यांपासून ते बाल-गोपालांपर्यंत सर्वच नज विठू नामाच्या गजरात दंग आहेत. आषाढी एकादशीच्या निमीत्ताने शुक्रवारी पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बाल वारकऱ्यांनी दिंडी काढली. पारंपरिक वेशभूषा करून विठू नामाचा गजर करत गोल रिंगण घातले.

बाल वारकऱ्यांची दिंडी

विठ्ठल म्हणजे भक्तीचा अथांग सागर असून टाळ, मृदंग, वीणा, गंध, बुक्का म्हणजे विठ्ठल वारीतील वारकऱ्यांची भक्ती व नामसंकीर्तनाचा उत्सव आहे. आषाढी एकादशीला अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या लाडक्या विठुरायाची भक्ती करण्यासाठी ठाणे पूर्वेकडील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बाल वारकऱ्यांनी दिंडी काढून विठू नामाचा गजर केला.

यावेळी पारंपरिक वेशभूषा करून बाल वारकऱ्यांनी साकारलेले गोल रिंगण विलोभनीय ठरले. शाळेच्या परिसरातून अष्टविनायक चौकापर्यंत दिंडी काढून टाळ मृदूंगाच्या गजरात विठू नामाचा गजर केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकदेखील सहभागी झाले होते.

Intro:ठाण्यात बाल वारकऱ्यांची दिंडी - पारंपारिक वेषात रिंगण करून धरला फेरBody:

विठ्ठल म्हणजे भक्तीचा अथांग सागर, टाळ मृदंग वीणा गंध बुक्का म्हणजे विठ्ठल, वारीतील वारकऱ्यांची भक्ती व नामसंकीर्तनाचा उत्सव म्हणजे विठ्ठल, आषाढी एकादशीला अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या लाडक्या विठुरायाची भक्ती करण्यासाठी ठाणे पूर्वेकडील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून विठू नामाचा गजर केला.यावेळी पारंपरिक वेशभूषा करून बाल वारकऱ्यांनी साकारलेले गोल रिंगण विलोभनीय ठरले. शाळेच्या परिसरातुन अष्टविनायक चौकापर्यंत दिंडी काढून टाळ मृदूंगाच्या गजरात विठू नामाचा गजर केला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकदेखील सहभागी झाले होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.