ETV Bharat / state

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या - जन्मदात्या आईची निर्घृण हत्या

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-भोईवाडा परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी अमन मुल्ला (२८) या आरोपी मुलाला अटक केली आहे.

घटनेची माहिती देताना सहाय्य्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार
author img

By

Published : Sep 6, 2019, 6:20 PM IST

ठाणे - बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-भोईवाडा परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन मुल्ला (२८) या आरोपीला अटक केली आहे. रुक्साना मुल्ला (वय ६२) असे मृत महिलेचे नाव आहे.

बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली

गफूर पॅलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल दुपारच्या सुमाराला एका घरात एका महिलेचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन शेजारच्या घरात आली. तेव्हा अमन मुल्ला या तरुणाने आपली आई रुक्साना हिच्यावर प्राणघातक हल्ला केलेला होता. बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अमनने त्याच्या आईची हत्या केली होती. घरात मिळेल त्या वस्तूने अमनने आईवर हल्ला केला.

हेही वाचा - महाराष्ट्रातील गडकिल्ले पार्ट्यांसाठी वापरायला कोणाच्या बापाची जहागीर नाही - आव्हाड

अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. अमनच्या आईने जबरदस्तीने तिला माहेरी पाठवले होते. अमन वारंवार आपल्या बायकोला बोलावून घेण्याची विनंती आईला करत होता. मात्र, आईने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने चिडून अमनने आईचा खून केला. अमनच्या वहिनी आपल्या दोन मुलांना घेऊन बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता अमनला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:kit 319Body:बायकोला घरी येऊ देत नसल्याच्या रागातून जन्मदात्या माऊलीची हत्या ;
मुलगा गजाआड
ठाणे : बायको घरी येऊ देत नसल्याच्या रागातून जन्मदात्या माऊलीशी भांडण करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना कल्याण पश्चिमेकडील भोईवाडी परिसरात घडली.या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपीला मुलाला अटक केली आहे. अमन मुल्ला (२८) असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. तर रुखसाना मुल्ला (वय ६२) असे मृतक आईचे नाव आहे.
कल्याण पश्चिमेतील भोईवाडा परिसरात गफूर पेलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल दुपारच्या सुमाराला एका घरात एका महिलेचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. परिसरातील लोकं बिल्डींगच्या खाली जमा झाले . मात्र कोणी वर जायला तयार नव्हतं. थोड्याच वेळात एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन शेजारच्या घरात आली. तेव्हा अमन मुल्ला या तरुणाने आपली आई रुक्साना हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे माहीत पडले. जोपर्यत बाजारपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यत अमनने त्याच्या आईची हत्या करून एका कोपऱ्यात बसला होता. घरात मिळेल त्या वस्तूने अमनने आपल्या आईवर हल्ला करत तिची जीव घेतला. अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. अमनच्या आईने जबरदस्तीने तिला माहेरी पाठवले होते. अमन वारंवार आपल्या बायकोला बोलवून घे
अशी आपल्या आईला विनंती करत होता. मात्र आई काही एक ऐकत नव्हती. अखेर चिडून अमनने आपल्या आईचा खून केला. कसे बसे अमनची वहिनी आपल्या दोन मुलांना घरा बाहेर घेऊन बाहेर पडल्याने त्यांचे जीव वाचले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहे.

बाईट ( सहाय्य्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार )Conclusion:kalyan mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.