ETV Bharat / state

कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आढळला भलामोठा साप - साप बातमी ठाणे

कासारवडवली येथील संस्कार रेसिडन्सी समोरील प्राईड इमारती समोरील मुख्यद्वारावर काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सरपटण्याचा आवाज आला. मुख्यद्वारावर असलेल्यांना त्याठिकाणी मोठा फणा काढून उभा राहिलेला किंग कोब्रा दिसला.

snake-found-near-by-kasarvadwali-in-thane
कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आढळला भलामोठा साप
author img

By

Published : Dec 11, 2019, 12:53 PM IST

ठाणे- दररोज पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक तक्रारदारांची हजेरी लागलेली असते. मात्र, ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर एक साप आढळून आला. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी येथे गर्दी केली होती.

कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आढळला भलामोठा साप

हेही वाचा- यवतमाळ : घरघुती वादातून नातवाने केला आजीचा खून

कासारवडवली येथील संस्कार रेसिडन्सी समोरील प्राईड इमारती समोरील मुख्यद्वारावर काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सरपटण्याचा आवाज आला. मुख्यद्वारावर असलेल्यांना त्याठीकाणी मोठा फणा काढून उभा राहिलेला किंग कोब्रा दिसला. हा साप पाहून स्थानिकांची भांबेरी उडाली. बहुतेक ठिकाणी साप दिसल्यास तो विषारी आहे की नाही याची शहानिशा न करताच थेट सापाला मिळेल त्या वस्तूने मारले जाते. मात्र, प्राईड रेसिडन्सी इमारतीतील रहिवाशांनी सर्प मित्रांना फोन केला. सर्प मित्राने हा साप पकडून जंगलात साडला आहे.

Intro:कासारवडवली पोलीस स्टेशन समोर आला भलामोठा कोब्राBody:दररोज पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक तक्रारदारांची हजेरी लागलेली असते अशावेळी ठाण्यातील कासारवडवली पोलीस स्टेशनसमोर एक अनोखा पाहून आला त्याची दहशत एवढी त्याला पाहण्यासाठी अनेकांनी तेथे गर्दी केली
ठाण्यात दुर्मिळ जातीचा किंग कोब्रा आढळलाय ठाण्यातील कासारवडवली येथील संस्कार रेसीडन्सी समोरील प्राईड इमारती समोरील मुख्यद्वारावर काल रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सरपटण्याचा आवाज आला त्यामुळे मुख्यद्वारावर असलेल्या काही स्थानिक नेमकं काय आहे ते पहायला गेले असता मोठा फणा काढून उभा राहिलेला किंग कोब्रा पाहून स्थानिकांची भांबेरी उडाली... बहुतेक ठिकाणी साप दिसल्यास तो विषारी आहे की नाही याची शाह निशा न करताच थेट सापाला मिळेल त्या वस्तूने मारले जाते मात्र प्राईड रेसिडन्सी इमारतीतील रहिवाशांनी सर्प मित्रांना फोन केला आणि सिमेंटच्या जंगलात आलेल्या किंग कोब्राला सर्प मित्रांनी सुखरुप वाचवले Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.