ETV Bharat / state

मागण्या पूर्ण न झाल्यानं ठाण्यात सुरक्षा रक्षकाची आत्महत्या - demands of Security guard

युनिफॉर्म बदलण्यात यावा आणि वेळेवर पगार मिळावा या त्यांच्या मागण्या होत्या. ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

मृत सुरक्षा रक्षक संतोष हिंगणे
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:06 AM IST

ठाणे - आपल्या रास्त मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकार दरबारी खेट्या मारणाऱ्या सुरक्षा रक्षकाने कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. संतोष हिंगणे असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते कोपरला राहायला आहेत. युनिफॉर्म बदलण्यात यावा आणि वेळेवर पगार मिळावा या त्यांच्या मागण्या होत्या. ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्याला देखील दूरध्वनी करून आपला संयम तुटला असून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.

Intro:न्याय मागण्यांसाठी आत्महत्या बोर्डाच्या सुरक्षा विभागाचा भोंगळ कारभारBody:युनिफॉर्म बदलण्यात यावा आणि वेळेवर पगार मिळावा या मागण्यांसाठी गेले अनेक महिन्यांपासून सरकार दरबारी खेट्या मारणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी अखेर कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. संतोष हिंगणे असे मृत झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून ते कोपरला राहायला आहेत . ठाणे महापालिकेच्या माजिवडा -मानपाडा प्रभाग समितीमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्याला देखील दूरध्वनी करून आपला संयम तुटला असून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास डोंबिवली पोलीस करत आहेत . Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.