ठाणे - ऑनलाईन खरेदीदरम्यान फसवणुकीचे दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. कल्याण येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्रिलोक पांडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्रिलोकला मोबाईल फोन ऐवजी खेळण्यातील पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे.
ऑनलाईन मागवला मोबाईल फोन ; मिळाले खेळण्यातील पत्ते आणि कमरपट्टा - thane fraud case
ऑनलाईन खरेदीदरम्यान कल्याण येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या तरुणाला मोबाईल फोन ऐवजी खेळण्यातील पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे.
ऑनलाईन खरेदीदरम्यान कल्याण येथील तरुणाची फसवणुक
ठाणे - ऑनलाईन खरेदीदरम्यान फसवणुकीचे दररोज नवीन प्रकार समोर येत आहेत. कल्याण येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्रिलोक पांडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्रिलोकला मोबाईल फोन ऐवजी खेळण्यातील पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे.
Intro:किट नंबर 319
कल्याण
Body:ऑनलाइन मागवला ओपो मोबाईल; मिळाले खेळण्यातील पत्ते आणि कमरपट्टा
ठाणे :- ऑनलाइन फसवणुकीचे दररोज नवीननवीन प्रकार समोर येत असतानाच कल्याणातील तरुणालाही असाच एक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे त्रिलोक पांडे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्रिलोक ला ऑनलाइन द्वारे ओप्पो मोबाईल ऐवजी त्याला खेळण्यातले पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला आहे,
त्रीलोक हा कल्याणच्या चिकन घर परिसरात सुरक्षारक्षकाचे काम करतो 12 जुलै रोजी त्याला +917619941929 या मोबाईल नंबर वरून महिलेचा फोन आला होता, या महिलेने तुमचा मोबाईल नंबर वर ओप्पो कंपनी ची स्पेशल ऑफर असून f9-pro हा महागडा मोबाईल उद्या साडे चार हजारात मिळणार असून त्याच्या जोडीला घड्याळ आणि गॉगल ही मोफत मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते, याच आमिषाला भुलून त्रिलोकी याने डिलिव्हरी करण्यास सांगितले त्यानंतर 14 जुलै रोजी +18745982237 या मोबाईल नंबर वरून तुमचा मोबाईल स्पीड पोस्टने पाठवला असल्याचे सांगण्यात आले तर 24 जुलै रोजी टिळक चौक पोस्ट ऑफिस मधून तुमचे आल्याचे दिल्लीहून त्यांना सांगण्यात आले, त्यानुसार त्रिलोकीने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन साडेचार हजार भरत पार्सल घेतले ते तिकडेच उघडून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला त्या बॉक्समध्ये ओपो मोबाईल जी खेळण्यातले पत्त्यांचे दोन पाकीट आणि दोन कमरेचे पट्टे होते , याबाबत त्यांनी पोस्ट ऑफिस कडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला काही माहिती नाही आमचे काम केवळ पार्सल देण्याचे असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे संबंधित कंपनीला फोन केला असता फोन उचलून कट करण्यात आला आणि नंतर तो बंद ठेवण्यात आल्याचे त्रिलोकी यांनी सांगितले याबाबत आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगत आपली फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे तरी या घटनेवरून नागरिकांनी पुन्हा एकदा ऑनलाईन आमिषाला बळी पडू नये अनिता फसवणूक आहे हीच बाब या घटनेवरून अधोरेखित झाली आहे,
Conclusion: