ETV Bharat / state

Measles Death : ठाण्यात गोवरचा दुसरा बळी! लसीकरण न केल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू - Unaccinated One And Half Year Old Baby Dies

ठाण्यात गोवरचा दुसरा बळी गेला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली ( Second Measles victim Death In Thane ) आहे. मागील आठवड्याील साडेसहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला (Unvaccinated One And Half Year Old Baby Dies ) होता.

Measles Death
गोवरचा दुसरा बळी
author img

By

Published : Dec 2, 2022, 12:29 PM IST

ठाणे : राज्यात मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील गोवरने कहर केला आहे. ठाण्यात गोवरचा दुसरा बळी गेला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली ( Second Measles victim Death In Thane ) आहे. मागील आठवड्याील साडेसहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. तर गुरूवारी कौसा येथील दीड वर्षीय बाळ दगावले आहे. त्यामुळे ठाणे पालिकाहद्दीत एकूण २ जणांचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पालिका हद्दीतील कौसा येथील आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम जोरदार सुरू असून मृत्यू पावलेल्या या दीड वर्षीय बाळाचे लसीकरण करण्यात आले नव्हते. मुलाच्या पालकांनी लसीकरणास टाळाटाळ केली होती का ? असा प्रश्न उपस्थित होत ( Unvaccinated One And Half Year Old Baby Dies ) आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी घरोघरी पाहणी सुरू असताना या रुग्णाची ओळख पटली आणि त्याला उपचारााठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाादरम्यान बाळाचा मृत्यू झाला आहे. सद्या गोवर च्या ३९ रुग्णावर उपचार सुरू असून ५४ रुग्ण बरे झाले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.