ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये मुळा मिरची व तोंडलीचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Dec 12, 2022, 6:57 AM IST

भाजीपालाच्या किमती या दररोज बदलत असतात. भाजीपाला हा दैनंदिनीतील अतिशय महत्त्वाचा घटक (Vegetables Rate) आहे. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत, जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या किमतीत पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे मिरचीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC Market) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० रुपये ते २८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,१८०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २५०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ४४०० ते ४८००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये दर (APMC Market Navi Mumbai) आहेत.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १४०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२००रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ६०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये दर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.