ETV Bharat / state

Shinde vs Thackeray Dispute ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा काढली, राजन विचारेंनी उच्च न्यायालयात दाखल केली याचिका - ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील वाद

शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गटात शिवसेनेची ( Shinde vs Thackeray Dispute ) विभागणी झाली आहे. मात्र शिंदे गट सत्तेत आल्यानंतर त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा ( Removed Security Of the Thackeray Faction) काढून घेतली आहे. त्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील ( Rajan Vichare Filed A Petition In Bombay High Court ) वाद पुन्हा पेटणार आहे.

Shinde vs Thackeray Dispute
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2023, 6:40 PM IST

मुंबई - राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट संघर्ष ( Shinde vs Thackeray Dispute ) वाढत असताना ठाकरे गटातील अनेक नेत्यांची सुरक्षा ( Removed Security Of the Thackeray Faction) काढण्यात आली होती. या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) रिट याचिका ( Rajan Vichare Filed A Petition ) दाखल करण्यात आली आहे. ही याचिका ठाकरे गटातील खासदार राजन विचारे ( Rajan Vichare Filed A Petition In Bombay High Court ) यांनी दाखल केली आहे. या याचिकावर पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तही प्रतिवादी शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे आणि शिंदे ( Shinde vs Thackeray Dispute ) असे दोन गट तयार झाले होते. ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे हे शिंदे गटात न गेल्यामुळे त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. जीवाला धोका असल्याने त्यांना सुरक्षा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी फौजदारी याचिकेमार्फत करण्यात आली आहे. ही याचिका खासदार राजन विचारे ( Removed Security Of the Thackeray Faction) यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय गडकरी त्यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे. या याचिकेत प्रतिवादी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे गृहसचिव आणि ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांचा प्रतिवादी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे गटात झालेल्या वादात गुन्हे दाखल राजन विचारे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वी देखील शिंदे विरुद्ध ठाकरे गटात झालेल्या वादात राजन विचारे ( Rajan Vichare Filed A Petition In Bombay High Court ) यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजन विचारे यांना पक्षाच्या कामासाठी प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देखील दिले होते. मात्र अद्याप कुठल्याही पत्रावर कारवाई करण्यात न आल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) याचिका दाखल करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.