ETV Bharat / state

ठाण्यात फक्त १३४६ इमारतीवरच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प - thane rain water harwesting news

गेल्या ७ वर्षांत १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र, या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाण्यात अवघे 20 अभियंते आहेत. त्यामुळे कमी अभियंत्याचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.

ठाण्यात अवघ्या १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:12 PM IST

ठाणे- गेल्या ७ वर्षांत १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आले आहेत. मात्र, या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाणे शहरात या वॉटर हार्वेस्टिंगचे काम पाहणारे केवळ 20 अभियंते आहेत. त्यामुळे अभियंत्याच्या कमतरतेचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.

ठाण्यात अवघ्या १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

राज्य शासनाने प्रत्येक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केले आहे. भविष्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता, पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. याबाबत २००७-०८ पासूनच कायदा करण्यात आला आहे. मात्र, ठाण्यात २०१२-१३ पासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुमारे ३०० स्के. फूट प्लॉटला हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला ओ.सी. प्रमाणपत्र देण्याअगोदर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे की नाही याची पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्याकडून तपासणी केली जाते. त्यानानंतरच इमारतीला ओसी दिली जाते.

ठाण्यात आतापर्यंत १३४६ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. एकदा ही यंत्रणा इमारतीत बसविल्यानंतर त्या इमारतीतील रहिवाशांनी देखभाल दुरुस्ती करावयाची आहे. मात्र, आतापर्यंत लावण्यात आलेल्या यंत्रणेपैकी किती सुस्थितीत आहेत व किती बंद आहेत, याची माहिती पालिकेकडे नाही. कारण महापालिकेकडून एकदा तपासणी केल्यानंतर पुन्हा तपासणी केली जात नाही. पालिकेकडे एकूण 20 अभियंते आहेत. मात्र, पालिकेतील पाणी पुरवठ्याची दैनंदिन कामे असतात, त्यामुळे ही यंत्रणा तपासणीसाठी अभियंते कमी पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प-
वर्ष इमारती-

  • २०१२-१३ - १८५
  • २०१३-१४ - २१२
  • २०१४-१५ - १५७
  • २०१५-१६ - १७९
  • २०१६-१७ - ५५
  • २०१७-१८ - ३५९
  • २०१८-१९ - १८३
  • मे २०१९ पर्यंत - १६

अभियंत्याची संख्या-

  • कार्यकारी अभियंता - ० ४
  • उपअभियंता - ०७
  • कनिष्ठ अभियंता - ०९

Intro:ठाण्यात अवघ्या १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
अपुरे अभियंत्यांचा फटकाBody:

ठाण्यात अवघ्या १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
अपुरे अभियंत्यांचा फटका

ठाण्यात गेल्या ७ वर्षांत १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाण्याला अवघे 20 अभियंते आहेत, त्यामुळे अपुऱ्या अभियंत्यांचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.
राज्य शासनाने प्रत्येक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केले आहे. भविष्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. २००७-०८ पासूनच कायदा करण्यात आला असला तरी सुद्धा ठाण्यात २०१२-१३ पासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुमारे ३०० स्के. फूट प्लॉट ला हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला ओ.सी. प्रमाणपत्र देण्या अगोदर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे की नाही याची पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यांकडून तपासणी केली जाते. त्यानानंतरच इमारतीला ओसी दिली जाते. ठाण्यात आतापर्यंत १३४६ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. एकदा ही यंत्रणा इमारतीत बसविल्यानंतर
त्या इमारतीतील रहिवाश्यानी देखभाल दुरुस्ती करावयाची आहे. मात्र आतापर्यंत लावण्यात आलेली यंत्रणा किती यंत्रणा सुस्थितीत आहेत. बंद आहेत याची माहिती पालिकेकडे नाही. कारण महापालिकेकडून एकदा तपासणी केल्यानंतर पुन्हा तपासणी केली जात नाही. पालिकेकडे एकूण 20 अभियंते आहेत. मात्र पालिकेतील पाणी पुरवठयाची दैनंदिन कामे असतात, त्यामुळे ही यंत्रणा तपासणीसाठी अभियंते अपुरे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
---------------------

रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

वर्ष इमारती
२०१२-१३ - १८५
२०१३-१४ - २१२
२०१४-१५ - १५७
२०१५-१६ - १७९
२०१६-१७ - ५५
२०१७-१८ - ३५९
२०१८-१९ - १८३
मे २०१९ पर्यंत - १६
-----------
अभियंत्याची संखया

कार्यकारी अभियंता -० ४
उपअभियंता -०७
कनिष्ठ अभियंता - ०९

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.