ETV Bharat / state

Puppy Injured : वर्गणी गोळा करून पोलिसांनी वाचवले श्वानाचे प्राण

रस्त्याच्या कडेला असेलेल्या श्वानाच पिल्लाला ( treatment of dogs  ) पोलिसांनी वर्गणी गेळा करुण वाचवले आहे. पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने श्वानाचे पिल्लु जखमी ( puppy injured leg ) झाले होते. यावेळी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी या पिल्लाला जीवनदान ( collecting subscription ) दिले आहे.

वर्गणी गोळा करून पोलिसांनी वाचवले श्वानाचे प्राण
वर्गणी गोळा करून वाचवले श्वानाचे प्राण
author img

By

Published : Dec 2, 2022, 6:02 PM IST

Updated : Dec 2, 2022, 7:18 PM IST

ठाणे : दुचाकी पायावरून गेल्याने तीन महिन्याचे एक श्वानाच पिल्लू ( treatment of dogs ) रस्त्याच्या कडेला जीवाच्या आकांताने विव्हळत होतं. हे पिल्लू बदलापूर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर त्याचा जीव वाचविण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून जखमी श्वानाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात ( veterinary hospital for the treatment of dogs ) दाखल केले. त्यावेळी श्वान पिल्लाच्या ( treatment of dogs ) एका पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पोलिसांनीच २५ हजार वर्गणी गोळा त्याचे प्राण बचावले.

वर्गणी गोळा करून पोलिसांनी वाचवले श्वानाचे प्राण

पायावर शस्त्रक्रिया - बदलापूर पश्चिम भागात गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला रस्त्याच्या कडेला जीवाच्या आकांताने श्वानाच पिल्लू विव्हळत होत. हे पिल्लू बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने त्याचं मागील पायाचा हाड मोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी पिल्लाला दाखल केले. मात्र त्याच्या हाड मोडलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी खर्च लागणार होता.

२५ हजार रुपये खर्च - बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे याच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा केली. आणि २५ हजार रुपये खर्च करून त्या श्वानाच्या पिल्लाच्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्याच्या पायात रॉड आणि प्लेट टाकण्यात आली. शस्त्रक्रियानंतर आता हे श्वानाचे पिल्लू स्वतःच्या पायावर पून्हा एकदा चालायला लागलं आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातील सर्वच कर्मचारी त्याची आपुलकीने देखभाल करीत असल्याचे दिसून आले.

Last Updated : Dec 2, 2022, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.