ETV Bharat / state

प्रेमाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडितेसह बाळाला न्याय मिळून देण्यास पोलीस अपयशी? - कल्याण तालुका पोलीस ठाणे

एका २४ वर्षीय पिडीतेला लग्नाचे आमीष दाखवून एका नराधम सोनाराने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात या सोनारावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एक महिला डॉक्टर आणि आरोपीचा बापही सामील आहे.

प्रेमाच्या चक्रव्युहात अडकलेल्या पीडितेच्या बाळाला न्याय मिळून देण्यास पोलीस अपयशी?

author img

By

Published : Jan 26, 2020, 10:53 PM IST

Updated : Feb 9, 2020, 4:25 PM IST

ठाणे - एका २४ वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून एका नराधम सोनाराने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात या सोनारावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एक महिला डॉक्टर आणि आरोपीचा बापही सामील आहे.

खळबळजनक बाब म्हणजे गुन्हा दाखल करताना पीडिता ६ महिन्याची गरोदर होती. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पीडितेची प्रसृती होऊन तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच आरोपीला अटक केली. मात्र, न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका देखील झाली. तर, या प्रेमाच्या चक्रव्युहात अडकलेली पीडिता आणि तिच्या बाळाला पोलीस न्याय मिळून देण्यास सध्या तरी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडिता कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात राहते. याच परिसरात आरोपी रोहित पांडेचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. यामुळे त्याच्या दुकानात सोने गहाण ठेवण्यासाठी पीडिता गेली होती. त्यातून दोघांमध्ये ओळख निर्माण होवून आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनतर फिरण्याच्या बहाण्याने पीडितेला टिटवाळा परिसरातील नेऊन तिच्यावर एका लॉजमध्ये अत्याचार केला. वांरवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात करण्याच्या प्रयत्नाने आरोपी अंबरनाथमधील एका महिला डॉक्टरकडे तिला घेऊन गेला. या ठिकाणी तिला गर्भपात होण्यासाठी इंजेक्शन देऊन ३ दिवसांनी येण्यास सांगितले, मात्र पीडिता पुन्हा त्या महिला डॉक्टरकडे गेली नाही.

दरम्यान, पीडितेने आरोपी रोहितकडे लग्नाचा तगादा लावला असता, त्याने टाळाटाळ सुरू केली. तसेच दुकान आणि मोबाईल बंद करून तो पसार झाला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडितने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तिच्यावर अत्याचाराचा गुन्हा कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगून तिला त्या पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर पीडिता ६ महिन्याची गरोदर असताना तिने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी आरोपी रोहित पांडेसह त्याचा बाप दया पांडे आणि महिला डॉक्टर सक्सेना यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र ७ महिने उलटूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा - नवी मुंबईत एनआरसी, सीएए विरोधात 'संविधान बचाव रॅली'

यानंतर तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच आरोपीला अटक केली. मात्र, न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका करण्यात अली. यामुळे आता, प्रेमाच्या या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडितेला तिच्या बाळाला पोलीस न्याय मिळवून देतील का? असा प्रश्न पडला आहे. मात्र, सध्या तरी पोलीस पीडितेला आणि तिच्या बाळाला न्याय मिळून देण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले. तर, याप्रकरणी तपास अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा - दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता पती; जन्मदिनीच पत्नीने जिवंत जाळला

Intro:kit 319Body:लव प्यार और धोका ! या चक्रविव्हात अडकलेल्या पीडितेच्या बाळाला न्याय मिळून देण्यास पोलीस अपयशी ?

ठाणे : एका २४ वर्षीय पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून एका नराधम सोनाराने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सोनारावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एक महिला डॉक्टर आणि आरोपीचा बापही सामील आहे.
खळबळजनक बाब म्हणजे गुन्हा दाखल करताना पीडिता ६ महिन्याची गरोदर होती. तेव्हा पासून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पीडितेची प्रस्तुती होऊन तिने बाळाला जन्म दिला. तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वीच आरोपीना अटक केली . मात्र न्यायालयातने आरोपींना जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका देखील झाली. मात्र लव प्यार और धोका ! या चक्रविव्हात अडकलेल्या पीडितेच्या बाळाला पोलीस न्याय मिळून देण्यास सध्या तरी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात राहते, याच परिसरात आरोपी रोहित पांडेचे सोने - चांदी विक्रीचे दुकान आहे. यामुळे त्याच्या दुकानात सोने गहाण ठेवण्यासाठी पीडिता जात होती. त्यातून दोघांमध्ये ओळख निर्माण होवून आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनतर फिरण्याचे बहाण्याने पीडितेला टिटवाळा परिसरातील नेऊन तिच्यावर एका लॉजमध्ये अत्याचार केला. वांरवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता गरोदर राहिल्याने तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्याच्या प्रयत्नात अंबरनाथ मधील एका महिला डॉक्टरकडे घेऊन गेला. या ठिकाणी तिला गर्भपात होण्यासाठी इंजेक्शन देऊन तीन दिवसांनी येण्यास सांगितले, मात्र पीडिता पुन्हा त्या महिला डॉक्टरकडे गेलीच नाहीच,
दरम्यान, पीडितेने आरोपी रोहितकडे लग्नाचा तगादा लावला असता तो तिला टाळून दुकान बंद केले. तसेच मोबाईल देखील बंद करून पसार झाला होता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडितने आदी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिच्यावर अत्याचाराचा गुन्हा कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगून तिला त्या पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. अखेर पीडिता ६ महिन्याची गोरोदर असताना तिने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केले. त्यांनतर पोलिसांनी आरोपी रोहित पांडेसह त्याचा बाप दया पांडे आणि महिला डॉक्टर सक्सेना यांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र ७ महिने उलटूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर तालुका पोलिसांनी काही दिवसापूर्वीच आरोपीना अटक केली. मात्र न्यायालयातने आरोपींना जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका करण्यात अली. मात्र लव प्यार और धोका ! या चक्रविव्हात अडकलेल्या त्या पीडितेच्या बाळाला पोलीस न्याय मिळून देतील का ? असा प्रश्न पिडीतेला पडला आहे. मात्र सध्या तरी पोलीस त्या पीडितेच्या बाळाला न्याय मिळून देण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले. तर याप्रकरणी तपास अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता या गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र केमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला.

कृपया पीडितेचा चेहरा ब्लर करणे

Conclusion:titvla
Last Updated : Feb 9, 2020, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.